एक्स्प्लोर

Urmila Kothare : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भरधाव कारनं मजुराला चिरडलं, उर्मिला कोठारेच्या कारच्या अपघात नेमका कसा झाला?

Urmila Kothare Car Accident : उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे.

Urmila Kothare Car Accident :  अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या (Urmila Kothare) कारच्या भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर आलेली आहे. या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रोमध्ये काम करणाऱ्यांना दोन मजुरांना उडवलं. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे. तसेच उर्मिला आणि तिच्या चालकालाही दुखापत झाल्याची माहिती आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला असल्याची माहिती समोर आलेली आहे. पण हा अपघात नेमका कसा झाला असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय. यासंदर्भातही पोलिसांनी माहिती दिली आहे. उर्मिला शुटींगवरुन परतत असताना तिच्या कारने या दोन मजुरांना उडवलं.                 

नेमकं काय घडलंय?

उर्मिला शुटींगवरुन घरी परतत होती. त्याचवेळी मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही धक्कादायक घटना घडली. उर्मिलाची कार ही वेगात होती. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या या दोन मजुरांना उर्मिलाच्या भरधाव कारने उडवलं. याच घटनेत एका मजुराचा मृत्यू झालाय. तसेच दुसरा मजूर गंभीर जखमी असल्याचीही माहिती आहे. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.
 
दरम्यान कारमधील एअर बॅग वेळवर उघडल्याने उर्मिला या अपघातामधून बचावली. पण ती देखील या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे तिचा चालकही या अपघातामध्ये गंभीर जखमी आहे. यामध्ये पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. तसेच यावर अभिनेत्री अथवा तिच्या कुटुंबातील कोणीही या घटनेवर भाष्य केलं नाही. 

उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे. तसेच आतापर्यंत अनेक सिनेमांच्या माध्यमातून उर्मिलाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण आता या अपघातातमध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे,  याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.     

ही बातमी वाचा : 

Urmila Kothare : मोठी बातमी : उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, अभिनेत्रीच्या कारचा चक्काचूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas speech Beed : धनंजय मुंडेंवर हल्ला, पंकूताईंनाही खडे सवाल, सर्वात आक्रमक भाषणSantosh Deshmukh Daughter Speech : ..पण माझा बाप कधीच दिसणार नाही, देशमुखांच्या लेकीचे शब्दSandeep Kshirsagar Beed Morcha Speech : मी ओबीसी आहे तरी म्हणतो वाल्मिक कराडला आधी आत टाका-क्षीरसागरJyoti Mete Beed Morcha Speech : आरोपींवर कठोर कारवाई करा..ज्योती मेटे यांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
वाल्मिकी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, 20 खून केले; जितेंद्र आव्हाड संतापले, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला
वाल्मिकी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, 20 खून केले; जितेंद्र आव्हाड संतापले, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला
Nitish Kumar Reddy : टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
Embed widget