एक्स्प्लोर

Navya Naveli Nanda : ‘बिग बीं’च्या नातीचा साडी लूक पाहून चाहते झाले घायाळ, ‘मामू’ अभिषेकनेही केले कौतुक!

Navya Nanda Saree Look : या फोटोंमध्ये, नव्याने गुलाबी रंगाच्या साडी परिधान केली आहे. या साडीच्या बॉर्डरवर पांढऱ्या धाग्याने भरतकाम केलेले आहे. सोबत तिने मॅचिंग ब्लाऊज परिधान केले आहे.

Navya Nanda Photo :  बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत.  या फोटोंमध्ये तिने गुलाबी साडीत आपला पारंपरिक लूक फ्लाँट केला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. नव्याचे हे फोटो चाहते चाहते जोरदार शेअर करत आहेत, आणि या पोस्टवर तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. चाहत्यांशिवाय बॉलिवूड स्टार्सही नव्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि तिच्या लूकवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

नव्या नवेली नंदाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा नवीन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझे पांढरे केस.’ पहिल्या फोटोत नव्या हसताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती सुंदर लूक देताना दिसत आहे.

नव्याच्या साडीचीही चर्चा!

या फोटोंमध्ये, नव्याने गुलाबी रंगाच्या साडी परिधान केली आहे. या साडीच्या बॉर्डरवर पांढऱ्या धाग्याने भरतकाम केलेले आहे. सोबत तिने मॅचिंग ब्लाऊजदेखील परिधान केले आहे. यासह हार, कानातले, छोटी बिंदी आणि हलका मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केला. मोकळ्या केसांमध्ये नव्या खूप सुंदर दिसत आहे.

पाहा पोस्ट :

चाहत्यांसोबतच अभिषेक बच्चननेही केले कौतुक!

नव्याने तिचा लूक चाहत्यांसोबत शेअर करताच तिची पोस्ट व्हायरल झाली. काही तासांतच नव्याच्या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केले आहे. विशेष बाब म्हणजे नव्याच्या लूकवर तिचा मामा अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यानेही मिठी मारण्याचा इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केला आहे. यानंतर अभिनेत्री नेहा धुपियाचा (Neha Dhupia)  पती अंगद बेदीने (Angad Bedi) तिच्यावर कमेंट करत तिला 'खूपच सुंदर' म्हटले आहे. याशिवाय चाहते हार्ट, फुलं आणि फायर इमोजी शेअर करून नव्याच्या लुकचे कौतुक करत आहेत.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget