एक्स्प्लोर

Man Udu Udu Zala : आकाशाला गवसणी घालत इंद्रा करणार प्रपोज, मिळणार का दिपूचा होकार?

Indra Propose Dipu : 'इंद्रा स्टाईल'मध्ये इंद्रा जेव्हा गोष्टी करतो, तेव्हा त्या खूप ग्रँड असतात. त्यामुळे इंद्रा जेव्हा दिपूला प्रपोज करेल तो क्षण किती ग्रँड असेल, याची प्रेक्षकांनी कल्पनासुद्धा केली नसेल.

Man Udu Udu Zala : झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zala) या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती बनली असून, त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटत आहेत. मालिकेचं कथानक आणि इंद्रा-दिपूची जोडी याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, सानिका आणि कार्तिकच्या नात्याला देशपांडे सरांचा विरोध असल्यामुळे, ते सानिकाचं एका चांगल्या मुलासोबत लग्न लावून द्यायचं ठरवतात आणि तिच्यासाठी इंद्रजित साळगावकरच स्थळ सुचवतात. एकीकडे इंद्रा दिपूचा होकार मिळवण्यासाठी झुरतोय, तर दुसरीकडे दिपू त्याला देशपांडे सरांचं ऐकून सानिकाशी लग्न करायला भाग पाडतेय.

पण इंद्रा हार मानणाऱ्यातला नाही. त्यामुळे त्याने दिपूचा होकार मिळवण्याचं मनाशी पक्क केलं आहे. 'इंद्रा स्टाईल'मध्ये इंद्रा जेव्हा गोष्टी करतो, तेव्हा त्या खूप ग्रँड असतात. त्यामुळे इंद्रा जेव्हा दिपूला प्रपोज करेल तो क्षण किती ग्रँड असेल, याची प्रेक्षकांनी कल्पनासुद्धा केली नसेल. इंद्रा दिपूला चक्क आकाशाला गवसणी घालत प्रपोज करणार आहे. इंद्रा दिपूला हॉट एअर बलूनमध्ये प्रपोज करणार आहे.

पाहा व्हिडीओ :

प्रेमाचा हा खास प्रसंग चित्रित करताना इंद्रा आणि दिपूने आकाशाला गवसणी घालत 150 फुटांवर चित्रीकरण केलं. आजपर्यंत कुठल्याच मालिकेत इतका ग्रँड सिन झाला नाहीये, जो आता प्रेक्षकांना ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत अनुभवता येणार आहे. इंद्राने इतक्या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यावर दिपू त्याला होकार देईल का? दिपू इंद्राच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याची साथ देईल का? हे प्रेक्षकांना पुढील आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका

व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Embed widget