एक्स्प्लोर

Two Much OTT :'टू मच विद काजोल अँड ट्विंकल', प्रेक्षकांच्या भेटीला येतोय एक धाडसी, बेबाक आणि धमाल टॉक शो

Two Much with Kajol and Twinkle : हा शो ग्लॅमरस रेड कार्पेट कार्यक्रमांना देखील मागे टाकण्याची शक्यता आहे. कारण हा शो बोल्ड, स्पार्कलिंग आणि पूर्णपणे अनफिल्टर्ड स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मुंबई : 'द ग्रेट कपिल शर्मा शो'ला टक्कर देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता एक धाडसी, बेबाक आणि धमाल टॉक शो येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओने मंगळवारी आपल्या आगामी ओरिजिनल टॉक शो 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' च्या निर्मितीचा औपचारिक आरंभ करण्याची घोषणा केली. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना हा शो सादर करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रींच्या उर्जेचे आणि आकर्षक शैलीचे कॉम्बिनेशन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बनिजेय एशिया (Banijay Asia) या शीर्ष निर्मिती संकुलासोबत हात मिळवून, प्राइम व्हिडिओ हा शो निर्मित करत आहे. त्यात बॉलीवुडचे नेतृत्व करणारे, अत्याधुनिक आणि नावाजलेल्या हस्तींची गेस्ट लिस्ट असणार आहे. 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' हा शो ग्लॅमरस रेड कार्पेट कार्यक्रमांना देखील मागे टाकण्याची शक्यता आहे. कारण हा शो बोल्ड, स्पार्कलिंग आणि पूर्णपणे अनफिल्टर्ड स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

प्राईम व्हिडीओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स, निखिल माधोक म्हणाले: “‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ ची घोषणा करताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. ही एक अशी टॉक शो स्वरूपातली नवी ओळख आहे, जिथे दोन प्रखर आणि जीवंत आवाज हे जनर पुनर्कल्पित करतील. काजोल आणि ट्विंकल त्यांच्या खास अंदाजात एंजॉयबल, स्पष्ट आणि बेबाक संवादातून गप्पांची मैफील साधतील.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

बनिजेय एशिया-मधील ग्रुप चीफ डेवलपमेंट ऑफिसर मृणालिनी जैन, व एंडेमोल शाइन इंडिया द्वारे, आपल्या उद्दिष्टाबद्दल पुढे म्हणाल्या: “‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ बेबाक बोलणी, स्पष्ट अभिप्राय आणि निर्भय संवाद या सर्वांच्या उत्तम संयोजनाचा अनुभव असेल आणि त्यात सहभागी होणारे भारतीय सिनेसृष्टीतील अगणित स्टार्स चर्चा घडवणार. काजोल आणि ट्विंकल यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या मित्रत्वातून आलेल्या आयुष्यातील अनुभवांमुळे हा शो खळखळून हसणारा, प्रेरणादायक तसेच सगळ्यांना जोडणारा बनेल. बनिजेय एशियात आम्ही नेहमीच असे ओरिजिनल फॉर्मॅट तयार करण्याचा प्रयत्न करतो जे प्रेक्षकांना पूर्णपणे बांधून ठेवतील आणि प्राइम व्हिडिओचा उपयुक्त भागीदार म्हणून सहभाग हाच योग्य ठरतो.”

Two Much with Kajol and Twinkle : या शोची रुपरेखा कशी असेल?

होस्ट: काजोल आणि ट्विंकल खन्ना

फॉर्मेट: बोल्ड · बेबाक · मजेदार · अनफिल्टर्ड

प्रॉडक्शन: बनिजेय एशिया

व्यासपीठ: प्राईम व्हिडीओ इंडिया

गेस्ट लिस्ट : बॉलिवूड व मनोरंजन जगतातील चार्मिंग आणि नामवंत व्यक्ती

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Madhuri Dixit Ukhana: KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ
KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Embed widget