एक्स्प्लोर

Tumbbad 2 : अखेर 6 वर्षांची प्रतीक्षा संपणार, 'हस्तर' पुन्हा येणार; 'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या भागाची घोषणा

Tumbbad 2 : तुंबाड पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज मिळालं असून तुंबाडच्या सिक्वेलचीही घोषणा करण्यात आली आहे. 

Tumbbad 2 : मानवी लोभ प्रवृत्तीवर आधारित असलेला 'तुंबाड' (Tumbbad) हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील हस्तर या राक्षासामुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं. त्यानंतर हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांनीही तितकंच प्रेम सिनेमाला दिलं. दरम्यान हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहातच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज देण्यात आलं आहे. 

तुंबाड-2 च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर तुंबाड-2 घोषणेचा प्रोमो सध्या बराच व्हायरल होत आहे. हस्तर भाकरीसाठी भुकेला होता आणि ज्याला विनायक राव फसवून सोन्याच्या नाणी चोरायचा, असा आशय या सिनेमाचा होता. 

सहा वर्षांनी येणार सिनेमाचा सिक्वेल

दरम्यान तब्बल सहा वर्षांनी तुंबाडचा सिक्वेल येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये म्हटलंय की, 'तुंबाड-2 कमिंग सुन' त्यामुळे प्रेक्षकांनी पुन्हा तुंबाडच्या पुर्नप्रदर्शनानंतर हस्तरची दहशत अनुभवता आली आणि आता तुंबाड-2 ही लवकरच भेटीला येणार आहे. 

'शिप ऑफ थिसियस' या सिनेमातून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाहने तुंबाड या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे या सिनेमात ज्योती माळे, दीपक दामले, अनिता दाते, रंजिनी चक्रवर्ती यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान आता तुंबाड 2 ची कथा कशी असणार याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात झाली आहे.                                              

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : 'रितेश तांबोळी...', भाऊला निक्कीचाच पुळका; आर्याच्या निर्णयावर रितेश भाऊवरही प्रेक्षक संतापले 

Bigg Boss Marathi Season 5 : 'महाराष्ट्र आता वेळ आलीये, हा थर्ड क्लास शो बघणं बंद'; आर्याच्या बाबतीत बिग बॉसने घेतलेला निर्णय प्रेक्षकांना अमान्य

Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, आर्याला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला; भाऊच्या धक्क्यावर झाला अंतिम निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray : PM Modi यांचा गौरव काही लोकांना पचनी पडत नाही, ठाकरेंना टोलाDhananjay Munde Bell's palsy : आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदानManikrao Kokate : कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली, 2 तासातच जामीनABP Majha Headlines : 04 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Manikrao Kokate : सरकारच्या अनुदानातून लाटलेल्या घरातच माणिकराव कोकाटेंची दूध डेअरी, गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन, अडचणी वाढण्याची शक्यता
सरकारच्या अनुदानातून लाटलेल्या घरातच माणिकराव कोकाटेंची दूध डेअरी, गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन, अडचणी वाढण्याची शक्यता
ती चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
ती चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce : दोघांचा एकाचदिवशी सोशल मीडियातून देवाकडे धावा अन् धनश्री-चहलच्या नात्यातील चर्चित गुपित सुद्धा बाहेर आलं!
दोघांचा एकाचदिवशी सोशल मीडियातून देवाकडे धावा अन् धनश्री-चहलच्या नात्यातील चर्चित गुपित सुद्धा बाहेर आलं!
29 लाखांचं सोनं ते 53 लाखांची LIC, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडे किती आहे संपत्ती?  
29 लाखांचं सोनं ते 53 लाखांची LIC, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडे किती आहे संपत्ती?  
Embed widget