एक्स्प्लोर

Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम

Toxic Film yash and kiara: 'टॉक्सिक' सिनेमातील पहिले गाणं रिलीज. इंटरनेटवर धुमाकूळ.

Toxic Film yash and kiara Tabahi: साऊथ सुपरस्टार यशचा (South Superstar yash) आगामी सिनेमा 'टॉक्सिक' (Toxic) सिनेमाच्या टीझरने सोशल मीडियात धुमाकूळ घातला. या टीझरमधील  इंटिमेट सीन्समुळे हा सिनेमा चर्चेत आला आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या टीझरमधून 4 (Tabahi) अभिनेत्रींची झलक पाहायला मिळाली. या सिनेमाच्या टीझरमधून यश आणि कियाराची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दरम्यान, 'टॉक्सिक'या सिनेमाचा पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'तबाही' (Entertainment) असे गाण्याचे बोल असून, या गाण्यातील यश आणि कियाराच्या रोमँटिक अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.

यशच्या 'टॉक्सिक' सिनेमातील 'तबाही' गाण्याने लावली आग (Toxic Film yash and kiara Tabahi Song release)

'टॉक्सिक' सिनेमातील 'तबाही' गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हे  गाणं हिंदी, तेलुगु आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. युट्युबवर हे गाणं रिलीज होताच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.  हे गाणं यूट्यूबर  रिलीज होताच नेटकऱ्यांनी या गाण्याचे कौतुक केलं आहे.  'तबाही' या गाण्यात यश आणि कियाराच्या केमिस्ट्रीने आग लावली आहे, असं काही नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash (@thenameisyash)

'तबाही' या गाण्यात यशचा रफ अँड टफ लूक पाहायला मिळत आहे.  तर, कियाराही हटके अंदाजात दिसत आहे. कियारा आडवाणीच्या ग्लॅमरस लूकने या गाण्याला चारचांद लावले आहेत.  संपूर्ण गाण्यात कियारा आणि यश एकमेकांच्या प्रेमात बुडाले असल्याचं दिसत आहे. कधी  समुद्र किनारी तर कधी भरपावसात रोमान्स करत असल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण गाण्यात दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून जात असल्याचं दिसत आहे. चाहत्यांनी देखील या कपलला सर्वात हॉट ऑनस्क्रिन कपल असं म्हटलं आहे.

टीझर असो किंवा गाण्यात, कियारा या सिनेमात खूप आकर्षक दिसत आहे.  हे गाणं विशाल मिश्रा याने गायले असून,  कमेंट सेक्शनमध्येही या गाण्याच्या गायकाचे कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरमधून 4 अभिनेत्रींची झलक  दाखवण्यात आली. कियारा आडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत या 4 सुंदर अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget