एक्स्प्लोर

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा

विजय थलपतीचा 'जन नायकन', ख्रिस्टोफर नोलनचा 'द ओडिसी' आणि अजय देवगणचा 'धमाल 4' या चित्रपटांची आतापर्यंतची कमाई जाणून घेऊया...

Box Office Collection: या आठवड्याच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर मोठे ट्विस्ट येताना दिसत आहेत. विकेंडमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असली, तरी सोमवारपासून चित्रपटांच्या कमाईत किती टिकाव लागतो, यावर त्यांचा पुढील प्रवास अवलंबून असतो. विजय थलपतीचा 'जन नायकन', ख्रिस्टोफर नोलनचा 'द ओडिसी' आणि अजय देवगणचा 'धमाल 4' या चित्रपटांची आतापर्यंतची कमाई जाणून घेऊया...

'जन नायकन' च्या कमाईला ब्रेक

सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, विजय थलपतीच्या 'जन नायकन'ने प्रदर्शित झाल्यानंतरच्या पाचव्या दिवशी 10.15 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. चित्रपटाची एकूण कमाई 134.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विकेंडच्या कमाईपेक्षा बरीच कमी प्रतिसाद मिळाल्याने सोनवारी या सिनेमाच्या कलेक्शला ब्रेक लागला होता .  'जन नायकन'च्या तमिळ आणि तेलुगू आवृत्त्यांबरोबरच हिंदी आवृत्तीनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. एच. विनोद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

'द ओडिसी'च्या कमाईतही घट

ख्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित 'द ओडिसी'ने प्रदर्शित झाल्यानंतरच्या 11व्या दिवशी 3.85 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाची एकूण कमाई 123.50 कोटी रुपये झाली आहे. मॅट डेमन, टॉम हॉलंड आणि ॲन हॅथवे यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'धमाल 4'ने ओलांडला 150 कोटींचा टप्पा

अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'धमाल 4'ने सोमवारी 1.76 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी चित्रपटाच्या खात्यात 7.44 कोटी रुपये जमा झाले होते. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 151.15 कोटी रुपये झाली असून, चित्रपटाने 150 कोटी क्लबमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील प्रवास अद्याप सुरू आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget