एक्स्प्लोर

Pravin Tarde on Deeol Band 2: 'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'

Deool Band 2 Director Pravin Tarde: प्रवीण तरडे यांनी अलिकडेच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी 'देऊळ बंद 2'च्या सक्सेसवर भाष्य केलं आहे.

Director Pravin Tarde on Deool Band 2:  प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित, लिखित आणि अभिनीत 'देऊळ बंद 2' (Deeol Band 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  या सिनेमात ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे.  मोहन जोशी (Mohan Joshi) आणि स्नेहल तरडे यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने 70 कोटींचा आकडा पार केला.  'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमानंतर 'देऊळ बंद 2'  हा सिनेमा दमदार कमाई करणारा चित्रपट ठरला. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर, काहींनी या सिनेमावर टीका केली.  'देवावर  सिनेमा तयार केला म्हणून हिट झाला', असं काहींचं म्हणणं आहे. यावर प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'द पोस्टमन'ला दिलेल्या मुलाखतीत  प्रवीण तरडे यांना, 'काही लोकांचा असा प्रश्न आहे की, मुव्ही यासाठी हिट झाला, कारण हा सिनेमा देवावर बनवण्यात आला आहे. आणि अशा देवावर हा सिनेमा तयार करण्यात आला आहे, ज्यांचं महाराष्ट्रात प्रचंड प्रस्थ आहे, असा प्रश्न विचारणाऱ्यांना प्रवीण तरडे काय सांगतील?' या प्रश्नावर प्रवीण तरडे म्हणाले, 'अशा वृत्तीच्या लोकांना मी काय सांगणार? मी माझ्या पॅटर्नने उत्तर दिलं पाहिजे ना.. नाहीतर मी असं म्हटलं की, नाही रे असतात काही माणसं अशी.. त्यांची देखील मतं असतात. तर, हे खोटं वाटणार की नाही? ते प्रवीण तरडेंना सूट नाही होणार'.

'मी अशा लोकांना नाही जुमानत' (Deool Band 2 Director on Trollers)

'मी अशा लोकांना नाही जुमानत. अशा लोकांना झालेला त्रास पाहून मला आनंद होतो. मला काम करण्याची प्रेरणा मिळते.  पुढे काय करायचं आहे, हे मला ठळकपणे कळतं. त्यामुळे अशा लोकांच्या विचारांचा त्रास कशाला करुन घ्यायचा. त्यांना घरी कुणी जुमानत नाही, म्हणून ते इथे व्यक्त होतात.  जे सोशल मीडियावर निगेटिव्ह लिहिणारे असतात ना,  त्यांना घरात खूप त्रास असतो. आपल्याबद्दल बोलून ते मन मोकळं करतात.  आपल्याला त्याचं पुण्य मिळतं.  कारण आपल्यामुळे कुणीतरी मोकळं होतं', असं प्रवीण तरडे म्हणाले.

प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मोहन जोशी अभिनीत भक्तीपर  'देऊळ बंद 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचे क्लोजिंग कलेक्सन 85 कोटी इतके झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत.  'देऊळ बंद 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केल्यामुळे या सिनेमाची विशेष चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: OTTवर 8 एपिसोडच्या नव्या वेबसिरीजचा धुमाकूळ; रिलीज होताच होतेय ट्रेंड, IMDbवरही 7.1 रेटिंग, कुठे पहाल?
OTTवर 8 एपिसोडच्या नव्या वेबसिरीजचा धुमाकूळ; रिलीज होताच होतेय ट्रेंड, IMDbवरही 7.1 रेटिंग, कुठे पहाल?
Sanjay Narvekar on CJP Protest: 'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Embed widget