एक्स्प्लोर

Telly Masala : भारत गणेशपुरेचे छोट्या पडद्यावर कमबॅक ते अभिनेत्री दिव्यांकाचा अपघात ; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Serial Updates Bharat Ganeshpure : 'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका

Bharat Ganeshpure :  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कॉमेडी शो बंद झाल्यानंतर या मालिकेतील कलाकारांनी नव्या वाटा निवडत वेगवेगळ्या मालिका, शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. छोट्या पडद्यावर धमाल उडवून देणाऱ्या या कलाकारांची त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे.  'चला हवा येऊ द्या' नंतर भारत गणेशपुरेंचे (Bharat Ganeshpure) आता छोट्या पडद्यावर कमबॅक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारत गणेशपुरे यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?

Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : सस्पेन्स, थ्रिलर असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satvi Mulgi)  ही 'झी मराठी' वाहिनीवरील (Zee Marathi Channel) मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. नेत्राच्या हल्ल्यानंतरही विरोचक जिवंत असल्याने राजाध्यक्ष कुटुंबातील सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता, विरोचकाला नवी शक्ती मिळणार असून  राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट ओढावण्याची शक्यता आहे. विरोचक आपल्या नव्या शक्तीतून अद्वैतला लक्ष्य करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?

Divyanka Tripathi Accident :  छोट्या पडद्यावरील क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा (Divyanka Tripathi) भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर दिव्यांकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिव्यांचा पती आणि अभिनेता विवेक दहियाने (Vivek Dahiya) आपले सगळे कार्यक्रम रद्द करत रुग्णालयात धाव घेतली आहे. सध्या दिव्यांकाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Kiran Rao Aamir Khan : आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....

Kiran Rao Aamir Khan :  घरात बाळ जन्माला येणे ही त्या कुटुंबीयांसाठी आनंद देणारी गोष्ट असते. आई होताना गरोदर स्त्रियांना खूपच काळजी घ्यावी लागते. गर्भपात झाल्यास त्याचे दु:ख वेदना त्यांच्या मनावर राहण्याची भीती असते. चित्रपट निर्मिती-दिग्दर्शक किरण रावने (Kiran Rao) नुकत्याच दिलेल्या एका  मुलाखतीत आपल्या गर्भपाताच्या घटनेबाबत सांगितले. आझादच्या जन्माआधी अनेक वेदना, त्रासातून जावं लागलं असल्याचे किरणने सांगितले.  किरण रावने आझादच्या जन्माआधी गर्भपात झाले असल्याचे मुलाखतीत म्हटले. किरण रावने आमिर खानसोबत 2005 मध्ये विवाह केला. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीद्वारे आझादला जन्म देऊन आई झाली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Do Aur Do Pyaar Review: वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?

Do Aur Do Pyaar Movie Review :  प्रेम असले किंवा प्रेमात नेहमी तुम्हाला यश मिळते का? जर असे असेल तर दिलीप कुमार-मधुबाला, राज कपूर-नर्गिस यांच्या प्रेमकथा या अपूर्ण नसत्या किंवा त्या दंतकथा म्हणून त्यांच्या चर्चा झाल्या नसत्या. लग्नानंतर नात्याचा शेवट आनंदी होतो, हे सर्व पूर्वीच्या चित्रपटांमध् दाखवले जायचे. आता कदाचित आधुनिक काळात होत नाही. सध्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होत असतात,  सतत वादविवाद, भांडणे, मतभेदामुळे काही जोडपी आपल्या जोडीदाराऐवजी इतर ठिकाणी प्रेम शोधतात. हा चित्रपट लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनातील आनंदावर भाष्य करतो आणि तेही चौकटीतच. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
Embed widget