एक्स्प्लोर

Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?

Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : सस्पेन्स, थ्रिलर असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही 'झी मराठी' वाहिनीवरील मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे

Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : सस्पेन्स, थ्रिलर असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satvi Mulgi)  ही 'झी मराठी' वाहिनीवरील (Zee Marathi Channel) मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. नेत्राच्या हल्ल्यानंतरही विरोचक जिवंत असल्याने राजाध्यक्ष कुटुंबातील सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता, विरोचकाला नवी शक्ती मिळणार असून  राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट ओढावण्याची शक्यता आहे. विरोचक आपल्या नव्या शक्तीतून अद्वैतला लक्ष्य करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकतेच 500 भाग पूर्ण केले. या मालिकेत मागील काही एपिसोडपासून ट्वीस्ट येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि रहस्य उलगडताना दिसत आहेत. या आठवड्यात नेत्राने अस्तिकाचा वध केला. आस्तिकाचा वध झाल्याने विरोचक रुपाली बिथरते आणि ती अद्वैतवर हल्ला करते. मात्र, त्याच वेळेस नेत्रा संतापून चाकूने रुपालीच्या गळ्यावर वार करते. रुपालीपासून आता अखेर सुटका झाली असल्याचे वाटत असताना ती पु्न्हा जिवंत होते. रुपाली जिवंत झाल्याने नेत्रासह सगळ्यांना धक्का बसतो. तर, रुपाली विरोचक अमर असल्याचे सांगत त्यांच्या भितीत भर घालते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

विरोचकाला मिळणार नवी शक्ती...

नेत्राने जीवे मारल्यानंतर पुन्हा जिवंत झालेल्या रुपालीला प्रचंड अस्वस्थ वाटत असते. हे सगळे त्रिनयना देवी करते की काय असे तिला वाटते. रुपालीला दक्षिण दिशेकडे जाण्याचे संकेत मिळतात. एका वाद्याच्या आवाजाने रुपालीला भंडावून सोडले आहे. त्या वाटेवर जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते जे वाद्य ‘विचित्र वीणा’ आहे. या  विचित्र वीणाच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रुपाली वादन करताना तिच्या हातातून खूप रक्त येते. मात्र, तिच्या रक्ताने आणि ह्या वादनातून रुपालीला नवी शक्ती प्राप्त झाली. आता प्राप्त झालेली नवी शक्ती काय? या नव्या शक्तीने राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवणार? काय असेल विरोचकाची नवी  चाल? हे सगळं आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Embed widget