एक्स्प्लोर

Telly Masala :  लकीने चुगली करून वचपा काढला! सागर-मुक्तामध्ये वितुष्ट येणार? ते अनन्या पांडेच्या बहिणीकडून जन्मापूर्वीच जेंडर रिवील;  जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... 

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Premachi Goshta Latest Episode : लकीने चुगली करून वचपा काढला! सागर-मुक्तामध्ये वितुष्ट येणार?

 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आज वेगळे वळण येणार आहे.  मुक्ताच्या विरोधात आता घरातील मंडळी जाणार आहेत.  मुक्ताविरोधात असलेला राग काढण्यासाठी लकी आता चुगली करणार आहे. लकीने केलेल्या चुगलीने मुक्ताची कोंडी होणार आहे. तर, दुसरीकडे सावनीने टाकलेल्या जाळ्यात सागर अलगदपणे सापडला असून आदित्यच्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण झाला आहे. लकीमुळे मुक्ता आणि सागरमध्ये वितुष्ट येणार का, सावनीने टाकलेल्या डावाने सागर बॅकफूटला जाणार का हे प्रेक्षकांना आज समजेल. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Lakshmichya Pavalani : अखेर अद्वैतसमोर आली नयना, कला शोधून काढणार सगळ्यामागचा खरा चेहरा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सत्य येणार का चांदेकरांसमोर?

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Pavalani) मालिकेत नयना ही अखेरीस अद्वैतच्या समोर आली आहे. ज्या नयानामुळे कला आणि अद्वैतच्या नात्याला सुरुवात झाली ती नयना अखेरीस अद्वैतच्या समोर आलीये.त्यामुळे पुन्हा एकदा अद्वैत खरे कुटुंबावर फसणूक केल्याचा आरोप करतो. तर त्यावेळी कला या सगळ्या मागचा खरा शोधून काढणार असल्याचं म्हणते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Alanna Panday gender reveal video : अलानाला मुलगा होणार की मुलगी? अनन्या पांडेच्या बहिणीकडून जन्मापूर्वीच जेंडर रिवील; नेटकरी संतापत म्हणाले...

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Panday) चुलत बहीण, यूट्यूबर अलाना पांडे (Alanna Panday) आणि फोटोग्राफर इव्होर मॅकक्रे यांनी नुकतच त्यांच्या  इन्स्टाग्रामवरुन प्रेग्नंसीबाबत सांगितलं. पुन्हा एकदा अलानाने एक नवा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांना मुलागा होणार की मुलगी हे त्यांनी सांगितंल आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात या दोघांनी मुंबईत लग्न केलं. सध्या हे दोघेही अमेरिकेत राहतात. पण तिने बाळाच्या जन्मापूर्वीच बाळाचे जेंडर रिव्हिल्ह केल्यामुळे चाहते तिच्यावर नेटकरी तिच्यावर संतापलेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Crew Choli Ke Peeche song : 'पुन्हा एका गाण्याची वाट लावली', 'चोली के पिछे क्या हैं' गाण्यामधील करिनाच्या अंदाजावर प्रेक्षकांची नापसंती, माधुरीसोबत तुलना करत म्हणाले...

 करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabbu) आणि क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत असलेला 'क्रू' (Crew) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या सिनेमात 90च्या दशकांतील माधुरीच्या (Madhuri Dixit) एका गाजलेल्या गाण्याचा रिमेक पाहायला मिळणार आहे. माधुरीचं 'चोली के पिछे क्या हैं' ( Choli Ke Peeche song) या गाण्यावर करिनाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. दरम्यान या गाण्यावर प्रेक्षकांनी मात्र नापसंती दर्शवल्याचं पाहायला मिळतंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kangana Ranaut On Sadhguru  Jaggi Vasudev Health :  त्यांना काही झालं तर ना सूर्य उगवेल, ना पृथ्वी फिरेल; सद्गुरुंना आयसीयूत पाहून कंगनाला बसला धक्का

अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. जग्गी वासूदेव यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर अभिनेत्री कंगनाला धक्का बसला आहे. तिने आपल्या भावना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Eknath Shinde: वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
Embed widget