एक्स्प्लोर

Telly Masala : शुभमन गिलसोबत लग्नाची चर्चा, अभिनेत्रीने मौन सोडले ते दरीत कोसळल्यानं जीव गमावलेली अन्वी कामदार होती कोण? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Who Was Reels star Aanvi Kamdar : ज्या वेडानं प्रसिद्धी मिळाली, त्याच्याच नादात घात झाला; दरीत कोसळल्यानं जीव गमावलेली अन्वी कामदार होती कोण?

Who Was Aanvi Kamdar Social Media Influencer :  काळानुसार बदलत असलेल्या सोशल मीडियाच्या नवनवीन रुपाने तरुणाईला भुरळ पाडली आहे. कधीकाळी फोटो आणि आपल्या मनातील दोन शब्द सांगण्यापुरता असलेला सोशल मीडिया आता व्हिडीओ, रील्सकडे झपाट्याने वाटचाल केली. अनेकांना व्हिडीओ, रील्सचे वेड लागले. पण, याच वेडापोटी आता सोशल मीडिया इनफ्लूएन्सर आपला जीव ही धोक्यात घालू लागले आहेत. अन्वी कामदार (Aanvi Kamdar) या सोशल मीडिया इनफ्लूएन्सर तरुणीचा दरीत कोसळल्याने निधन झाले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Shubman Gill Ridhima Pandit Relationship : 9 वर्षांनी लहान असलेल्या शुभमन गिलसोबत लग्नाची चर्चा, अभिनेत्रीने म्हटले, मला तो खूपच...

Shubman Gill Ridhima Pandit Relationship :  क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेम प्रकरणांची चर्चा होत असते. सध्या टीम इंडियाचा 'प्रिन्स' शुभमन गिल (Shubman Gill) आणि  छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रिद्धीमा पंडित (Ridhima Pandit) यांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नाच्या चर्चांवर रिद्धीमाने पुन्हा एकदा भाष्य केले असून शुभमनबाबत आपलं मत व्यक्त केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : ऐश्वर्यासोबतचा संसार धोक्यात असल्याची चर्चा; घटस्फोटाच्या पोस्टवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया, चाहत्यांनाही धक्का

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नात ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत पोहोचली. तर, बच्चन कुटुंब हे स्वतंत्रपणे ऐश्वर्या-आराध्याशिवाय पोहोचले  होते. त्यावेळी ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच आता, अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Popatlal Wedding : 'तारक मेहता...'मध्ये पोपटलालचं लग्न मोडलं, चाहते नाराज; निर्मात्यांनी सांगितलं कारण...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांना चाहते मालिकेतील व्यक्तीरेखेवरून ओळखतात. या मालिकेतील पोपटलालचे लग्न अनेक वर्षांपासून जुळत नसतं. मात्र, सगळ्या अडचणींवर मात केल्यानंतर त्याचा साखरपुडा होतो, पण तोही मोडला जातो. यावरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पोपटलालचे हे लग्न का मोडलं, या मागील कारण निर्माते असित कुमार मोदी यांनी (Asit Kumar Modi) सांगितले  आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Malaika Arora Latest News : ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

Malaika Arora Latest News : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. या ब्रेकअपच्या अफवांमध्ये मलायका आणि अर्जुनने अनेक वेळा क्रिप्टेड पोस्टही शेअर केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याबाबत उघडपणे अधिकृतपणे भाष्य केले नाही. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा असताना दुसरीकडे मलायका स्पेनमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे. यावेळी तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Man Suddha Tuza Season 2 : मन सुद्ध तुझं -2 : एपिसोड पहिला - आय ॲम विथ यू

Man Suddha Tuza  Season 2 : आमच्या घरात सगळे पिढ्यानपिढ्या डॉक्टर्स आहेत, आमच्याकडे सगळे आयएएस, आयपीएस आहेत किंवा आमच्याकडे सगळे इंजिनिअर आहेत अशी शिस्त व परंपरा चालवणारी अनेक कुटुंबे आज एका मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. गेल्या काही वर्षांत अशा शिस्तबद्ध घरांमधील काही मुलांनी इमारतीवरून उड्या मारून आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी फाशी घेतली नाही, विष घेतले नाही हे विशेष. त्यांचे कुटुंब ज्या सामाजिक उंचीवर आहे तेथून त्यांनी खरं तर स्वतःला खाली झोकून दिले आहे. या मुलांनी व त्यांच्या पालकांनी वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली असती तर... 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
Embed widget