एक्स्प्लोर

Malaika Arora Latest News : ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

Malaika Arora Khan : मलायका स्पेनमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे. यावेळी तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Malaika Arora Latest News : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. या ब्रेकअपच्या अफवांमध्ये मलायका आणि अर्जुनने अनेक वेळा क्रिप्टेड पोस्टही शेअर केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याबाबत उघडपणे अधिकृतपणे भाष्य केले नाही. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा असताना दुसरीकडे मलायका स्पेनमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे. यावेळी तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.  

मलायकाने शेअर केलाय मिस्ट्री मॅनचा फोटो

मलायका अरोरा ही सध्या स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्पेनमधील तिच्या चार फोटोंचा कोलाज बनवून शेअर केला आहे. एका फोटोत मिस्ट्री मॅन हातात ज्यूसचा ग्लास घेऊन दिसत आहे. दुसऱ्यामध्ये मलायका निऑन कलरची बिकिनी परिधान करत मस्ती करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये खाद्यपदार्थ दिसत आहे. तिसऱ्या फोटोत व्हाईट कलरचा शर्ट परिधान केलेली व्यक्ती दिसत आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र समोर येताच मलायका प्रेमात असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ही व्यक्ती कोण आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. 


Malaika Arora Latest News : ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यात दिसली नाही मलायका...

नुकत्याच पार पडलेल्या अनंत आणि राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. मात्र, या विवाह सोहळ्यात मलायका अरोरा दिसली नाही. अनंत-राधिकाच्या लग्नाला अर्जुन एकटाच पोहोचला होता.अर्जुनला एकटं पाहून त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता वेगळे झाले आहेत. मात्र दोघांनीही यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. दोघेही बराच काळ एकत्र दिसले नाहीत.

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला मलायकाची पोस्ट चर्चेत 

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी  मलायकाने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत होती. मलायकाच्या या पोस्टमुळे तिच्या आणि अर्जुनच्या ब्रेकअपचं कारण सगळ्यांसमोर आल्याचं म्हटले जात होते. तसेच अर्जुनने मलायकाचा विश्वासघात केला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुन कपूरने मागील महिन्यात त्याचा  39 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अर्जुनच्या घरीही जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. पण  मलायका अनुपस्थित होती.

मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली होती. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget