एक्स्प्लोर

Vishakha Subhedar : प्रेक्षकांनंतर कलाकारांचीही भाऊच्या धक्क्यावर नाराजी? मराठी अभिनेत्रीचे संतप्त सवाल, म्हणाली,टीम B लाच का धारेवर...

Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर निक्कीची बाजू घेतल्यानंतर आता मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. 

Bigg Boss Marathi Season 5 :   बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) पहिल्याच दिवसापासून एका नवाची जोरदार चर्चा सुरु आहे. या घरात एकतर निक्कीची चर्चा होत असते किंवा निक्कीमुळे चर्चा होत असते, असंच चित्र पाहायला मिळतं. घरातले काही लोक वगळले तर कुणालाच निक्कीचं वागणं फारसं रुचत नाही. आता तर तिचे जवळचे मित्रही तिच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरात एक नवा ट्विस्ट आलाय. 

त्यातच या आठवड्यात घरातले सगळेच निक्कीच्या विरोधात खेळले. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर त्या सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली गेली. तसेच अरबाजलाही रितेश भाऊंनी चांगलच फटकारलं. यानंतर प्रेक्षकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. इतकच नव्हे तर आता कलाकारांचीही भाऊच्या धक्क्यावर नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने तिच्या सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे. 

विशाखाची पोस्ट नेमकी काय?

विशाखाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, काल निकी सोडून सगळेच चुकले... जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसलें.. अरबाज ने प्यादं केल उरलेल्या लोकांचं.मान्य चुकलंच! त्याच्यावर (अरबाज + निक्की) तुमचा game नकोच असायला.. अरबाज आणि नक्की त्यांची त्यांची खेळी खेळत आहेत तुम्ही तुमचं खेळा..! आत्ता धक्का... B team लाच.. आणि आम्हा प्रेक्षकांना सुद्धा...

पुढे तिने म्हटलं की, निकी ने डबा फोडला.. तिच्या ट्रौमा मुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा game होता.. मग अभिजित ला त्याक्षणी team b ने सपोर्ट न करण हा त्यांचा game असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावच लागेल... Individual game आणि team स्पिरिट चा game आहे.. घेतला एकत्र डिसिजन... मग त्यांना मैत्रीचे का ढाचे आणि नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही तिला काहीच बोललं गेलं नाही??? का आणि ऑपशन का दिला गेला?? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं? फक्त b team ला का धारेवर धरलं जात??

'आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार!'

 निक्कीबद्दलचा राग व्यक्त करताना विशाखाने म्हटलं की, 'ह्या बाई...निक्की ची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री.आणि हा ( मी जो post करतेय तो )video पाहिला मी आणि असं वाटलं कीं ही घरून ठरवूनच आलीय, एक handasome बिग बॉसनं घरात तिच्यासाठी आणायचा (माझ्यासाठीच फक्त इति निक्की ) आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळा चा ही फायदा घेणार.. आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार! अरे हे काय आहे??? किती स्वार्थी असावं..? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजित निमूट ऐकू

न कसं घेतो.. ही निक्की ची सो called स्ट्रटरर्जी..?? ह्या आधी हे एकमेकांत गुंतण आम्ही पाहिलंय..(पण ते ठरवून नाही वाटलं नंतर नंतर ते कळलंच) पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक. आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन ह्या season मधेच ऐकला पाहिला.अरबाज वैभव भिडले नाहीत.. तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाहीत.. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं.. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही तिला उलट बोलत नाही.आणि वैभव पण घाबरतो अरबाजला...!' 

View this post on Instagram
 
A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना बसणार जबरदस्त शॉक; धनश्या:मला कोसळलं रडू अन् वर्षाताईंचा कल्ला नक्की पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget