एक्स्प्लोर

Telly Masala : गँगस्टर बिश्नोईला चित्रपटाची ऑफर ते अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुन्हा दाखल; ...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईची धमकी, सलमान खान 'अशी' करणार स्वत:ची सुरक्षा, 'भाईजानचा मोठा निर्णय

Salman Khan Security : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला बिश्नोई गँगकडून धमक्या येत असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानचं घर आणि शूटींगवेळी सेटवर देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्यानंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानने नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Salman Khan : सलमान खानशी पंगा! निर्मात्याची गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला चित्रपटाची ऑफर; गृहमंत्रालयालाही विनंती

KKR Offer Film To Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान (Kamal Khan) उर्फ केआरके (KRK) यानं आता अभिनेता सलमान खानशी पंगा घेतला आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते सलमान खानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामागचं कारण सलमान खानसोबत त्याचे चांगले संबंध असल्याचं सांगत लॉरेन्स बिश्नोई गँगने अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खानची सुरक्षा या पार्श्वभूमीवर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : अविनाश मिश्राला घरातल्यांनी एकटं पाडलं, पण भाईजाननं सावरलं; सगळ्यांना झाप झाप झापलं

Salman Khan Weekend ka War : बिग बॉस सीझन 18 सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात घरातस तुफान राडे पाहायला मिळाले. अविनाश मिश्राला घरातील सदस्यांनी एलिमिनेट केल्यानंतर पुन्हा घरात एन्ट्री दिली. घरवापसी केल्यानंतर अविनाश मिश्राला घरातील जेलमध्ये ठेवण्यात आलं. यावेळी त्याला घरातील सदस्यांच्या राशनवर नियंत्रण ठेवण्याची पॉवर देण्यात आली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

सुरजची गुलीगत भेट घेतली, त्याला पाहून थोडी हसली थोडी मुरडली, गौतमी- सुरजच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss : बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व संपले खरे पण  या पर्वाचा विजेता गुलीगत सुरज चव्हाणची क्रेझ कायम असल्याचंच दिसून येतंय. आपल्या बुक्कीत टेंगूळ, झापूक झुपुक स्टाईलमुळे फेमस झालेल्या सुरजनं विजेतेपद मिळवल्यानंतर मनोरंजनसृष्टीपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. पण आता त्यानं महाराष्ट्रातली लोकप्रिय लावणी डान्सर गौतमी पाटील हिची भेट घेतली आहे. याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Alt Balaji : अल्ट बालाजीची 'गंदी बात' , अल्पवयीन मुलींची अश्लील दृश्य, गुन्हा दाखल, एकता कपूर अडचणीत!

Alt Balaji: 'गंदी बात'सारख्या वादग्रस्त वेबसिरिजमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या एकता कपूरच्या (Ekta Kapoor) अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.  'अल्ट बालाजी' या तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलीची अश्लील दृष्य दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कंपनीसह प्रसिद्ध निर्माता एकता कपूर आणि त्यांच्या आई शोभा कपूर विरोधातही एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्री 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करतोय, मीडियासमोर दिली प्रेमाची कबुली

Kushal Tondon-Shivangi Joshi Dating : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता कुशाल टंडन याने अभिनेत्री शिवांगी जोशी हिच्यासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. कुशाल टंडण आणि शिवांगी जोशी कायम एकत्र दिसायचे यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. आता कुशालने या प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेता कुशल टंडनने स्पष्ट केलं आहे की, तो सहकलाकार शिवांगी जोशीला डेट करत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
Embed widget