एक्स्प्लोर

Telly Masala : सलमान खानला मारण्यासाठी 25 लाखांची सुपारी ते बिग बॉसच्या घरात रजतची विवियनला धमकी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग

Bishnoi Gang Threat to Salman Khan : अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्याला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नवी  मुंबई प्रकरणात सलमान खानला मारण्यासाठी बिष्णोई टोळीने 25 लाख रुपयांची सुपारी घेतली होती.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Salman Khan Security : सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा, सुपरस्टारासाठी सरकार किती कोटी खर्च करणार?

Salman Khan Y Plus Security : बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगची धमकी मिळाल्याने त्याच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सलमान खानचे जवळचे मित्र आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर  मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव

Sameer Wankhede Will Join Shiv Sena Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता हायप्रोफाईल अधिकाऱ्याची एन्ट्री होणार आहे. हायप्रोफाईल आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील चर्चित माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आता महायुतीकडून निवडणूक लढवणार आहेत. पुढच्या दोन दिवसात समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

इंटिमेट सीन करताना भावनेच्या भरात वाहुन गेला अभिनेता, बोल्डनेसच्या नादात रेखाही झाली गुंग; तुटलेल्याचा खुर्ची किस्सा माहितीय?

Rekha Intimate Scene : अभिनेत्री रेखा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तर, तिच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठीही आतुर असतात. रेखाने अनेक दिग्ज अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. रेखाने अनिक चित्रपटांमध्ये बोल्ड सीनही दिले आहेत, ज्याची तेव्हा खूप चर्चाही झाली होती. रेखाने तिच्यापेक्षा वयाने मोठे असलेला अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत बोल्ड सीन दिला होता. यावेळी रंजक किस्सा जाणून घ्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात जोरदार राडा, रजत दलालची विवियन डिसेनाला धमकी; म्हणाला, "तू फक्त..."

Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस 18 शो सध्या प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. काही सदस्यांमध्ये मैत्री होताना दिसत आहे, तर काही सदस्यांचे खटके उडताना दिसत आहे. सध्या विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्या गरमागरमीचं वाचावरण पाहायला मिळत आहे. रजत आणि विवियन यांच्या जेवणावरून वाद होताना पाहायला मिळणार आहे. या वादाचं रुपांतर जोरदार भांडणामध्ये होतं, ज्यानंतर रजत विवियनला धमकी देतो. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Sana Rais Khan: 'मला जीवे मारण्याच्या धमक्या..' बिग बॉस 17 फेम सना रईस खानच्या खुलाशाने खळबळ, म्हणाली, हरियाणा एन्काऊंटर..

Bigg Boss 17: सध्या कलर्स टीव्हीवर बिग बॉसचे 18 वे पर्व सुरू असून या शोविषयी प्रेक्षकांना मोठे कुतूहल आहे. बिग बॉसचा प्रत्येक सीझन अगदी दणदणीत वाजल्याचं दिसून येतं. त्यातील कलाकारांविषयीही प्रेक्षकांना उत्सुकता असते.  दरम्यान बिग बॉसच्या 17 व्या (Bigg Boss 17) पर्वातील सना रईस खानने केलेल्या एका धक्कादायक खुलाशाची जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉस 17 चा घरात आपल्या राहणीमानाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री सना रईस खान (Sana Rais Khan) हिला एका खटल्यात जीवे मारण्याचा धमक्या मिळाल्याचं तिने नुकतेच सांगितले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्रMumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaOnion Insurance Fraud : बोगस पीक विम्याच्या घोटाळ्याचा माझाकडून पर्दाफाश, प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget