एक्स्प्लोर

इंटिमेट सीन करताना भावनेच्या भरात वाहुन गेला अभिनेता, बोल्डनेसच्या नादात रेखाही झाली गुंग; तुटलेल्याचा खुर्ची किस्सा माहितीय?

Rekha Bold Scene With Om Puri : अभिनेत्री रेखाने 1997 मध्ये आलेल्या आस्था चित्रपटात ओम पुरी यांच्यासोबत बोल्ड सीन दिला होता.

Rekha Intimate Scene : अभिनेत्री रेखा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तर, तिच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठीही आतुर असतात. रेखाने अनेक दिग्ज अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. रेखाने अनिक चित्रपटांमध्ये बोल्ड सीनही दिले आहेत, ज्याची तेव्हा खूप चर्चाही झाली होती. रेखाने तिच्यापेक्षा वयाने मोठे असलेला अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत बोल्ड सीन दिला होता. यावेळी रंजक किस्सा जाणून घ्या.

बोल्ड सीन देताना अभिनेता आणि अभिनेत्री गुंग

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये रेखाने अनेक बोल्ड कंटेट चित्रपटांमध्येही काम केलं आहे. खिलाडीयों के खिलाडी आणि कामसूत्र यांसारख्या चित्रपटात काम करत तिने अनेक इंटिमेट सीन्सही दिले आहे. 1997 मध्ये आलेल्या आस्था चित्रपटामध्येही रेखाने बोल्ड सीन दिले आहेत. रेखाने अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत 1997 सालच्या आस्था चित्रपटात मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर केली. या चित्रपटात तिने ओम पुरी यांच्यासोबत अनेक बोल्ड सीन दिले आहेत.

रेखा आणि ओम पुरी यांच्या बोल्ड सीन्सची चर्चा

'आस्था इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग' या 1997 साली आलेल्या चित्रपटाने चांगलीच खळबळ माजवली होती. चित्रपटाच्या नावाप्रमाणे हा चित्रपट अजिबात नाही. या चित्रपटात अनेक इंटिमेट सीन आहेत. या चित्रपटातील एका सीनच्या शुटींगवेळी अभिनेता आणि अभिनेत्री इतके मग्न झाले की, सीनमध्ये खुर्चीही तुटली.

सीन शूट करताना तुटली खुर्ची 

या चित्रपटात रेखा आणि ओम पुरी यांना काही बोल्ड आणि सेक्स सीन्स द्यायचे होते. यावेळी दोघेही स्टार्स शूटींगमध्ये खूप मग्न झाले. यावेळी दोघे सीनमध्ये  इतकी हरवले आणि अनियंत्रित झाले की, ज्या खुर्चीवर बसून सीन शूट करायचो होता, ती खुर्चीही तुटली. यानंतर ही दोघांनीही सीन सुरुच ठेवला होता. मीडियामध्ये याची खूप चर्चाही झाली होती.

आजही व्हायरल होतात चित्रपटाती बोल्ड सीन्स

आस्था या चित्रपटातील इंटिमेट सीन्समुळे रेखा आणि ओम पुरी चर्चेत आले होते. ओम पुरी आणि रेखाच्या बोल्ड सीन्सने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. आस्था या चित्रपटात ओम पुरी आणि रेखाचे काही बोल्ड सीन्स आहेत जे सोशल मीडियावर आजही व्हायरल होत असतात. या चित्रपटातील रेखा आणि ओम पुरीचा अंदाज पाहून चाहतेही हैराण झाले होते.

बासू भट्टाचार्य दिग्दर्शित आस्कथा चित्रपटात ओम पुरी आणि रेखा यांच्या बोल्ड सीन्सची बरीच चर्चा झाली होती. त्या काळात मोठ्या पडद्यावर अशाप्रकारे इंटिमेट सीन्सदाखवणे ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. रेखाने चित्रपटात वेश्येची भूमिका साकारली होती, तर ओम पुरी यांनी पती अमरची भूमिका साकारली होती. मात्र, चित्रपटातील ओम पुरी आणि रेखा यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं आणि लोकांना चित्रपट आवडला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Liam Payne Death : पॉप बँड One Direction फेम गायक लियाम पायनेचं निधन, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Embed widget