एक्स्प्लोर

Telly Masala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग ते ओले आले चित्रपटातील 'फुलपाखरू' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Ashok Saraf: जेव्हा विनोदी नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षक हसत नव्हते; अशोक मामांनी सांगितला किस्सा

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशोक मामा त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. अशोक सराफ हे अनेक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अशोक मामांनी त्यांच्या एका विनोदी नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला किस्सा सांगितला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bhagya Dile Tu Mala : आई मुलाच्या नात्यात गोडवा; 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत आई मुलाच्या नात्यात गोडवा आलेला पाहायला मिळणार आहे. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ole Aale : 'ओले आले' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! सायली संजीव अन् सिद्धार्थ चांदेकरचं हृदयाला भिडणारं गाणं आऊट

Ole Aale Marathi Movie First Song Out : 'ओले आले' (Ole Aale) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'फुलपाखरू' (Phulpakharu) असे या गाण्याचे नाव आहे. सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि सिद्धार्थ चांदेकरचं (Siddharth Chandekar) हे हृदयाला भिडणारं गाणं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ashok Saraf: मी फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरत नाही: अशोक सराफ

"निवेदिता सराफ या सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण तुम्ही सोशल मीडियाचा वापर का करत नाहीत?" असा प्रश्न अशोक सराफ यांना  नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला  अशोक मामांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे आजारपणामुळे 'Welcome 3'मधून बाहेर? समोर आली मोठी अपडेट

Shreyas Talpade : मराठीसह बॉलिवूड गाजवणारा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हृदयविकाराच्या झटक्यामुळे सध्या चर्चेत आहे. श्रेयस 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत होता. या शूटिंगमधून घरी परतल्यानंतर त्याला असवस्थ वाटू लागलं आणि हृदयविकाराचा झटका आला. आता आजारपणामुळे तो 'वेलकम 3' (Welcome 3) या सिनेमाचा भाग असणार की नसणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget