एक्स्प्लोर

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे आजारपणामुळे 'Welcome 3'मधून बाहेर? समोर आली मोठी अपडेट

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे आजारपणामुळे 'वेलकम 3' (Welcome 3) या सिनेमाचा भाग असणार की नसणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Shreyas Talpade : मराठीसह बॉलिवूड गाजवणारा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हृदयविकाराच्या झटक्यामुळे सध्या चर्चेत आहे. श्रेयस 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत होता. या शूटिंगमधून घरी परतल्यानंतर त्याला असवस्थ वाटू लागलं आणि हृदयविकाराचा झटका आला. आता आजारपणामुळे तो 'वेलकम 3' (Welcome 3) या सिनेमाचा भाग असणार की नसणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

श्रेयसशिवाय होणार 'वेलकम 3'चं शूटिंग? 

बॉलिवूडलाईफच्या वृत्तानुसार,'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचं शूटिंग ठरलेल्या वेळेतच होणार आहे. या सिनेमाची संपूर्ण टीम सध्या खूप चिंतेत आहे. काहीही झालं तरी 'शो मस्ट शो गॉन' असं म्हटलं जात आहे. कोणत्याही कारणाने सिनेमाचं शूटिंग थांबणार नाही. श्रेयसची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला एकदम फिट वाटेल तेव्हाच त्याचे सीन शूट होतील". 

View this post on Instagram
 
A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

'वेलकम 3' या सिनेमाचं शूटिंग नाताळमध्ये शेड्यूल करण्यात आलं होतं. जगभरातील लोक या काळात सुट्टीवर असतात. याच गोष्टीची दखल घेत नाताळात या सिनेमाचं शूटिंग आयोजित करण्यात आलं होतं. शूटिंग संपल्यानंतर प्रत्येक जण सुट्टी आनंदात घालवू शकेल हा यामागचा हेतू होता. नव्या वर्षातही या सिनेमाचं शूटिंग होणार आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला 'वेलकम 3'

'वेलकम टू द जंगल' या सिनेमात अक्षय कुमार, संजय दत्त, दिशा पाटनी, सुनील शेट्टी, श्रेयस तळपदे, अरशद वारसी आणि रवीना टंडन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. डिसेंबर 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

श्रेयस तळपदेची प्रकृती आता कशी आहे? (Shreyas Talpade Health Update)

श्रेयस तळपदेची प्रकृती आता स्थिर आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी डॉक्टरांनी श्रेयसच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली सध्या श्रेयसवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलव्यू रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. त्याची अँडिओप्लास्टीदेखील करण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. वयाच्या 47 व्या वर्षी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला आहे.

संबंधित बातम्या

Shreyas Talpade Health : "10 मिनिटांसाठी त्याचं हृदय बंद पडलं होतं"; श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत बॉबी देओलची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget