एक्स्प्लोर

Bhagya Dile Tu Mala : आई मुलाच्या नात्यात गोडवा; 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा 17 डिसेंबर 2023 रोजी विशेष भाग रंगणार आहे.

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत आई मुलाच्या नात्यात गोडवा आलेला पाहायला मिळणार आहे. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे.

आई मुलाच्या नात्यात गोडवा...

'भाग्य दिले तू मला' या मालिकेत सध्या रत्नमाला आणि राजवर्धन यांच्या नात्यात आलेला दुरावा पाहिला. आता या आई मुलाच्या नात्यात गोडवा पाहायला मिळणार आहे. राजचे वडील अनिरुद्धच हे षडयंत्र रचत असून भाऊ सुदर्शनला हाताशी घेऊन हा प्लॅन आखलेला असतो. पण हे सगळं अनिरुद्ध का करतोय आणि त्यानंतर अनिरुद्ध राज चं काय होईल हे कळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

वडिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या नादात राज आणि रत्नमालाच्या नात्यात दुरावा आला होता. अनिरुद्धचा प्लान इतका शातीर आहे कि तो कुणाला काहीही कळू देत नाही. आजच्या भागात कावेरीच्या हाती नवा पुरावा येणार आहे. त्यामुळे राजला सूत्रधाराचं नाव कळणार आहे. आई आणि मुलामधलं अंतर कमी होतंय खरं... पण वडिलांच काय?
त्यांचा प्लान कोन आणि कसा उध्वस्त करणार? लवकरच या खेळाला कोण आणि कसा ब्रेक लावणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. 

'भाग्य दिले तू मला'चा रंगणार विशेष भाग

'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. 17 डिसेंबर दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. "जेव्हा आयुष्य करते हतबल, आईच येते बनून उत्तर", असं म्हणत 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. 

'भाग्य दिले तू मला' या मालिकेत तन्वी मुंडले (Tanvi Mundle), विवेक सांगळे (Vivek Sangle) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) मुख्य भूमिकेत आहेत. हळुवार प्रेमाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील मालिका सुरू आहेत. या मालिकांच्या कथानकाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

संबंधित बातम्या

Bhagya Dile Tu Mala : कोण घेणार माघार? राजवर्धन की रत्नमाला? 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget