एक्स्प्लोर

Bollywood Actress :प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी IVF ठरली मोठी चूक, प्रेग्नंसीदरम्यान झाला गंभीर आजार; दुसऱ्यांदा आई होताना सांगितल्या गर्भपाताच्या वेदना

Bollywood Actress :  प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतच तिच्या गर्भपाताच्या वेदनांविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे या अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नंसीदरम्यानच्या एका गंभीर आजाराबाबत खुलासा केला आहे. 

Bollywood Actress : 'मेरी आशिकी तुम से ही' (Meri Aashiqui Tum Se Hi) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री स्मृती खन्ना (Smriti Khanna) ही दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतच तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली. आम्ही तिघांचे 4 होणार असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण स्मृतीसाठी तिच्या मातृत्वाचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. गर्भपात, प्रेग्नंसीदरम्यान रक्तस्राव यांसारख्या अनेक अडचणींचा

सामना स्मृतीने यावेळी केला. 

स्मृतीने तिच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये या सगळ्याविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे तिने तिच्या गर्भपाताच्या वेदना देखील शेअर केल्या आहेत. सध्या ही अभिनेत्री दुसऱ्यांदा तिच्या मातृत्वाचा प्रवास अनुभवत आहे. त्यानिमित्ताने तिने तिच्या चॅनलवरुन एक ब्लॉग शेअर केला आहे. त्यामध्ये तिने याबाबत खुलासा केला असल्याचं समोर आलं आहे. 

स्मृतीने सांगितला गर्भपाताचा अनुभव

स्मृतीने सांगितले की, तिने दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय तिची मुलगी अनयकासाठी घेतला. तिला भाऊ किंवा बहिण देण्याचा निर्णय तिने यावेळी घेतला आहे. पुढे तिने म्हटलं की,'अनायका नंतर दुसऱ्या मुलासाठी आम्हाला कमी अंतर हवे होते. आम्ही प्रयत्न करत राहिलो पण ते शक्य झालं नाही. माझी पहिली प्रेग्नंसी खूप चांगली गेली. सर्व काही सुरळीतपणे घडले. दुसऱ्याच्या वेळीही मला हाच विचार आला आणि अनायका दीड वर्षाचा असताना मी दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न केला. मी तेव्हा गरोदर राहिले पण माझा गर्भपात झाला. कदाचित तेव्हा मानसिक कारणही असू शकते कारण तेव्हा माझी आई कर्करोगावर उपचार घेत होती. तिच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी माझा गर्भपात झाला. तो काळ खूप कठीण होता.यातून बाहेर पडण्यासाठी मला वेळ लागेल, असे गौतम म्हणाला. साधारण वर्षभरानंतर पुन्हा गरोदर राहिले, पण त्यासाठी मी IVF ची मदत घेतली होती.' 

पुढे स्मृती म्हणाली की, 'तिने IVF द्वारे देखील प्रयत्न केला होता. पण तो प्रवासही खूप खडतर होता. 'गौतम मला ती इंजेक्शन्स रोज द्यायचा. मला तेव्हा खात्री होती की IVF मुळे माझा गर्भपात होणार नाही. मला तेव्हा असंही वाटलं की, आयव्हीएफचा अवलंब करणे ही माझी चूक होती कारण जेव्हा तुम्ही गर्भधारणा करू शकत नाही तेव्हा तो मार्ग निवडला जातो. पण त्या मार्गाचा अवलंब केल्यानंतरही तुमचा गर्भपात होऊ शकतो आणि माझ्या बाबतीत तेच झालं.' 

स्मृतीली प्रेग्नंसीदरम्यान झाला हा गंभीर आजार

IVF फेल झाल्यानंतर स्मृतीने पुन्हा याबाबत निर्णय घेतला. पण यावेळेसही तिला काही अडचणी आल्या. जेव्हा ती प्रेग्नंट राहिली त्यावेळी तिला काही टेस्ट करण्यास सांगितल्या.तेव्हा कळलं की तिला ऑटोम्युन डिसऑर्डर आहे. ज्याबद्दल तिने कधीच ऐकले नव्हते आणि त्यावर उपचार घेणंही शक्य नव्हतं. त्यामुळे जीवनशैलीत बरेच बदल झाले. 'तुम्हाला ऑटोइम्यून आजार असल्यास आणि तुम्ही गर्भवती असाल, तर सर्वप्रथम तुमच्या गर्भाशयावर परिणाम होतो. हाशिमोटोचा तुमच्या थायरॉईडवर परिणाम होतो. म्हणून मी  औषधे, स्टिरॉइड्स आणि  बरंच काही सध्या घेतेय, असंही स्मृतीने यावेळी सांगितलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Smoo (@smriti_khanna)

ही बातमी वाचा : 

Sukhwinder Singh: राम गोपाल वर्मांनी 'जय हो' गाण्यावरुन केलेला दावा सुखविंदर सिंहनेच खोडून काढला, पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget