एक्स्प्लोर

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी'चा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात, 'सपने सुहाने लडकपन केचा रिमेक...'

'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sara Kahi Tichyasathi : छोट्या पडद्यावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आता 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दोन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दोन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या प्रोमोला नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन 'ही मालिका सपने सुहाने लडकपन के या हिंदी मालिकेचा रिमेक आहे का?' असा प्रश्न विचारला आहे.  

नेटकऱ्यांच्या कमेंट्स


'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेमध्ये  दोन बहिणींची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, या बहिणी एकमेकींसोबत बोलत नसतात. त्यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'व्हॉट्स अॅप नाही का? फोन नाही का? तुम्ही एकमेकांना मिस करत असाल तर फोन करा एकमेकींना' तर दुसऱ्या युझरनं या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट केली,'सपने सुहाने लडकपन के मालिकेचा मराठी रिमेक वाटत आहे.' तर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'पदमती संध्यारागम या तेलुगू मालिकेचा रिमेक वाटत आहे.'
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘सारं काही तिच्यासाठी’ ची स्टार कास्ट

खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत, अशोक शिंदे हे कलाकार ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. उमा ही भूमिका खुशबू तावडे ही या मालिकेत साकारणार आहे तर शर्मिष्ठा राऊत ही संध्या ही भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

संबंधित बातम्या

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत मुख्य भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
Pune Porsche Car Accident : पोर्शे कारनं दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Voting Percentage : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत  50 टक्केही मतदान नाही? Lok Sabha 2024ABP Majha Headlines : 06 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSalman Khan Voting Bandra : मतदानाचा शेवटचा तास, कडक सुरक्षेसह सलमान मतदान केंद्रावरRanveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका  EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
Pune Porsche Car Accident : पोर्शे कारनं दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget