एक्स्प्लोर

Sangram Chougule : अरबाजसोबतची कुस्ती महागात पडली? संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत, सोडावा लागणार खेळ?

Sangram Chougule : अरबाजसोबतची कुस्ती संग्रामला आता महागात पडली असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Sangram Chougule : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात वाईल्ड कार्ड म्हणून संग्राम चौघुलेने (Sangram Chougule) एन्ट्री घेतली. त्याच्या येण्याने खेळ पूर्ण बदलून जाईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. पण असं काहीही झाल्याचं पाहायला मिळत नाहीये. इतकच नव्हे तर संग्रामच्या खेळावर सध्या प्रेक्षकांची बरीच नाराजी असल्याचंही पाहायला मिळतंय. त्यातच अरबाजसोबतच्या लढतीमध्ये संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे संग्रामला सध्या कोणताच टास्क खेळण्याची परवानगी नाही. 

संग्रामचा खेळ सुरुवातीपासूनच प्रत्येकला वीक वाटतोय. भाऊच्या धक्क्यावरही रितेश भाऊंनी संग्रामला त्याच्या खेळाविषयी कानउघडणी केली. त्यातच आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला वैद्यकीय कारणास्तव घराबाहेरही पडावे लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. बिग बॉस लवकरच संग्रामला याबाबत निर्णय कळवणार आहेत. 

संग्रामच्या डाव्या हाताला दुखापत

संग्रामला अंड घरट्यात ठेवण्याच्या टास्कमध्ये डाव्या हाताला दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संग्रामच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत.  त्या चाचण्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत संग्रामला डाव्या हाताला जास्त ताण न देण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसने त्याला बोलावून त्याच्या हाताची स्थिती सांगितली. त्यामुळे संग्रामला कॅप्टन्सीच्या टास्कमध्येही सहभाग घेता आला नाही. 

बिग बॉस लवकरच कळवणार निर्णय

पुन्हा एकदा संग्रामने त्याच्या हाताच्या परिस्थितीविषयी कल्पना दिली. संग्रामच्या ज्या चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये त्याला फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं. यावर नक्की काय उपचार करावेत याविषयी सध्या डॉक्टरांची चर्चा सुरु असल्याचीही माहिती त्यांनी दिली. संग्रामला झालेली दुखापत गंभीर असल्याचंही यावेळी बिग बॉसने सांगितलं. बिग बॉसने म्हटलं की, तुम्हाला सध्या किती दुखापत होत आहे,याची बिग बॉसला जाणीव आहे. त्यामुळे डॉक्टरांशी बोलून योग्य निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत संग्रामला बिग बॉसने काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.                                                                                              

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : 'चापटी मारली की सणसणीत लगावली', नेमका कसा काढला निक्कीच्या कानाखाली जाळ? आर्या म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget