एक्स्प्लोर

Sakshi Tanwar : 'या' मालिकेमुळे मी आठ वर्ष कोणत्याही लग्नाला गेले नाही; साक्षी तंवरनं सांगितलं कारण

एका मालिकेबद्दल साक्षीनं (Sakshi Tanwar) मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

Sakshi Tanwar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तंवर (Sakshi Tanwar) अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.  'कहानी घर-घर की' (Kahaani Ghar Ghar Kii) तसेच 'बडे अच्छे लगते हैं' (Bade Achhe Lagte Hain) या मालिकेमधील साक्षीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. डेली सोपमधील कामामुळे वेगळी ओळख निर्माण होते, असे मतं साक्षीचे आहे. अनेक चित्रपटांमध्ये देखील साक्षीनं काम केलं आहे. एका मालिकेबद्दल साक्षीनं मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

फेमिनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये साक्षीनं सांगितलं,  'मालिकेमध्ये काम केल्यानंतर तुमचं पॉलिशिंग होत. मालिका तुमचं काम रोज पॉलिश करते. पण मालिकेमध्ये काम करताना मी हे शिकले की काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे. माझ्यासाठी काम हेच सर्व काही होतं. जेव्हा मी कहानी घर-घर की या चित्रपटाचे शूटिंग करत होते तेव्हा मी आठ वर्ष काहीच केलं नाही फक्त त्या मालिकेमध्ये काम केलं. मी कोणत्याही लग्नसोहळ्यात गेले नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता.    '

पुढे साक्षी म्हणाली, 'मला आता असे वाटते की, त्या वेळी मला काम करणं महत्वाचं होतं पण काम करणं हा आयुष्याचा एक भाग असतो. आता मी माझ्या आयुष्यात असे काम करते जे करताना मी आरामात बसू शकेल. जे काम करताना मी माझ्या कुटुंब आणि मुलीसोबत वेळ घालवू शकते. मला माझ्या मुलीसोबत वेळ घालवायचा आहे. मला तिच्या शाळेत जायचं आहे. मला वाटतं कोरोनाच्या काळात अनेक गोष्टी आपण शिकायला मिळाल्या.'

काही दिवसांपूर्वी साक्षी तंवरची  नेटफ्लिक्स 'माई' ही सीरिज रिलीज झाली. या सीरिजमधील साक्षीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2016 मध्ये रिलीज झालेल्या दंगल या चित्रपटामध्ये देखील साक्षीनं प्रमुख  महत्त्वाची साकारली. या चित्रपटामध्ये आमिर खाननं प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील साक्षी आणि आमिरच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  2018 साक्षीनं एका मुलीला दत्तक घेतलं.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Embed widget