एक्स्प्लोर

Sapna Choudhary death hoax: सपना चौधरीचा रस्ते अपघातात मृत्यूच्या अफवेने खळबळ; फॅन्स चिंतीत

सपना चौधरीचा हरियाणातील सिरसा येथे एका रोड अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

Sapna Choudhary Death Rumour: बिग बॉस फेम हरियाणाची लोकप्रिय गायिका सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सपनाची फॅन फॉलोविंग जबरदस्त असल्याने ती एक सेलिब्रिटींच आहे. तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट तिचे फॅन्स ठेवतात. काही दिवसांपूर्वी सपनाच्या अपघाती मृत्यूच्या अफवेने खळबळ उडाली होती. या अफवेमुळे तिचे चाहते चिंतेत होते. मीडिया रिपोर्ट्स नुसार, अलीकडेच सपनाचा हरियाणातील सिरसा येथे एका रोड अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र लवकरच ही अफवा असल्याचं समोर आलं आणि असे काहीही घडले नाही. ज्यावेळी या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या, त्यावेळी सपना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. दरम्यान तिने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला मिळालेल्या रिस्पॉन्स बद्दल त्यांचे आभार मानले होते.

View this post on Instagram
 
A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपना चौधरीबाबत असं घडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी 29 ऑगस्ट रोजी जेव्हा प्रीती नावाची एक डान्सर जी ज्युनिअर सपना म्हणूनही ओळखली जात होती, तिचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हा सुद्धा सपनाचं निधन झाल्याची अफवा पसरली होती. यानंतर, सपनाला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर श्रद्धांजली दिली जात होती, मात्र ती देखील अफवा होती.

सपना चौधरीने डान्सर म्हणून तिची एक विशेष ओळख निर्माण केली आहे. ती वयाच्या 11 व्या वर्षापासून डान्स करत आहे आणि डान्सने तिला उंचीवर नेले आहे. सपना बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली होती, जिथून तिची लोकप्रियता खूप वाढली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल

मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीनCM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली

अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं

मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय

पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?

Embed widget