एक्स्प्लोर

Premachi Goshta Marathi Serial Updates : सावनीचा अहंकार इंद्रा मोडणार; मुक्ताने लकीचे बिंग फोडले, सागर काय करणार?

Premachi Goshta Marathi Serial Updates : मुक्ता लकीचे बिंग फोडणार आहे. त्यावर आता सागर काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच समजणार आहे.

Premachi Goshta Marathi Serial Updates : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेचा आज एपिसोड काहीसा रंजक असणार आहे. घरी आलेल्या सावनीचा अहंकार मोडण्याचा प्रयत्न इंद्रा करणार आहे. तर, दुसरीकडे आपला बनाव उघड पडू नये यासाठी घरात लकी नाटकं करतो. मात्र, मुक्ता लकीचे बिंग फोडणार आहे. त्यावर आता सागर काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच समजणार आहे. 

सावनीला इंद्राने सांगितले घरातील कामे

प्रोजेक्टसाठी सावनी सागरच्या घरी येते. पण, इंद्राला तिला घरात घेण्यास नकार देते. त्यावर माझ्यासाठी ह्या डॉक्युमेंटवर सागरने सह्या करणे गरजेचे असल्याचे सांगते. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असे म्हणते. त्यावर सागर इंद्राला सूचकपणे सावनी काहीही करायला तयार आहे असे म्हणते. इंद्रा सावनीला घरकाम करण्यास सांगते. सावनी त्यावर नाराजी व्यक्त मी ही कामे करणार नसल्याचे म्हणते. पण नाईलाजाने सावनीकडे इंद्राचे ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. इंद्रा सावनीला लादी पुसण्यासाठीचे काम देते. सावनी लादी पुसत असताना इंद्रा तिला जाणीवपूर्वक त्रास देते. सावनीने दिलेल्या मनस्तापाचा बदला सावनी घेते. 

मला घरकामगार केल्याचा हिशोब चुकता करणार असल्याचे सावनी मनोमनी ठरवते. तर, सागर मुक्ताला सुनावताना तुला ज्या भाषेत समजते त्याच भाषेत तुला उत्तर दिले असल्याचे सांगतो. तू दरवेळेस इतरांचा अपमान केला आहेस, त्यांना मनस्ताप दिला आहे. त्यामुळे तुझ्याच भाषेत तुला उत्तर दिले आहे.

लकीला मुक्ताने दिला इशारा...

मुक्ताच्या हाती लकीचा खरी निकाल लागला.  लकी हा माझा रिझल्ट नाही असे म्हणतो. त्यावर मुक्ता त्याला उपरोधिकपणे हे सगळं चुकलं असल्याचे सांगते. लकीला कळून चुकतं की आपला फ्रॉड पकडला आहे. मुक्ताची लकी समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. पण, मुक्ता लकीला हा खरा निकाल 24 तासात घरातल्या लोकांना सांग नाहीतर मी सांगणार असल्याचा इशारा मुक्ता देते. तू घरातल्या लोकांच्या प्रेमाची फसवणूक केली  असल्याचे मुक्ता लकीला सांगते.

सहानुभूती मिळवण्यासाठी लकीची घरात नौटंकी

आपलं बिंग फुटल्याने लकी चिंतेत पडतो. लकी आपल्या मित्राला घडलेला प्रसंग सांगतो. आता या प्रसंगाला कसे सामारे जायचे याचा विचार करतो. त्याला एक कल्पना सुचते. आपला मित्र अंशूला सोबत घेऊन लकी घरी येतो आणि माझ्या हो ला हो म्हण असे बजावतो. लकी त्याला प्लान सांगतो. आपल्या मित्रांनी पार्टी हवी म्हणून माझ्यासोबत मस्करी केली असल्याचे लकी सांगतो. हे सांगताना लकी रडतो. लकीच्या या बोलण्याने सागर, इंद्रा आणि बापूंना धक्का बसतो. लकी घरात ड्रामा करतो. त्यातून लकी हा घरातल्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. 

मुक्ता अखेर बिंग फोडणार

मुक्ताला बिल्डिंगजवळ लकीचा मित्र अंशूची आई भेटते. लकीने माझ्या मुलाला धमकी देऊन घरी नेले आहे, मी लकीला आज सोडणार नाही असे म्हणते. लकीच्या या उद्व्यापाने मुक्ता आणखीच हैराण होते.  मुक्ता घरी आल्यावर लकीला तू खरे बोलणार आहेस की नाही हे सांग असे विचारते. लकी तिच्याकडे प्रश्नार्थकपणे पाहतो. तू काहीही कर पण आता परिणाम वाईट होणार असल्याचे मुक्ता सांगते. त्यावर इंद्रा लकीला धमकी दिली  म्हणून संतापते. मात्र, मुक्ता आज सकाळी मला लकीचा नापास असल्याचा रिझल्ट मिळाला असल्याचे सांगते. मुक्ताच्या या गौप्यस्फोटानंतर घरात अनेकांना धक्का बसतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळेDevendra Fadnavis And Ajit Pawar  : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवारSuresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहितीChandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.