एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode : मॉडेलिंगची ऑफर मुक्ता स्वीकारणार, सावनीचा होणार जळफळाट

Premachi Goshta Latest Episode : मुक्ताच्या निर्णयाने सावनीचा जळफळाट होणार आहे. तर, सागर समोरील मोठं संकट दूर होणार आहे.

Premachi Goshta Latest Episode : आपल्या कंपनीच्या उत्पादनासाठी सागरने मुक्ताला मॉडेलिंगसाठी विचारणा केली असली तरी मुक्ताने त्याला नकार दिला असतो. मात्र, कंपनीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये येत मुक्ता मीच मॉडेल असल्याचे सांगते. सागरला या निर्णयाचा मोठा आनंद होतो. त्यावर सावनीचा जळफळाट होतो. 'प्रेमाची गोष्ट'च्या (Premachi Goshta) आजच्या एपिसोडमध्ये मुक्ताच्या आयुष्यात वेगळं वळण येते. 

आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?

कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मुक्ताने बनवलेल्या खीरीचे सगळे कौतुक करतात. त्यावर मॉडेलिंगला मुक्ताने नकार दिल्याने सागर टोमणे मारत असतो. मुक्ताही त्याला प्रत्युत्तर देते. मुक्ताला तयार करण्यासाठी सागरचे प्रयत्न सुरू असतात. मात्र, मुक्ता सागरला दाद देत नाही. 

मुक्ताने दिले सरप्राईज 

सागरच्या ऑफिसमध्ये संचालक मंडळाची बैठक सुरू होते. त्यामध्ये सावनी आपल्या मॉडेलिंगबाबतचा दावा भक्कम करते. मीच कशी योग्य आहे, असे सावनी संचालक मंडळाला सांगते. संचालक मंडळाचे इतर सदस्य दुसरी कोणतीही मॉडेल नसल्याने सागरवर सावनीसोबत करार करण्यासाठी दबाव टाकत असतात.

कोणतीही मॉडेल आली नसल्याने आणि सागरला दिलेली मुदत संपत आल्याने सावनी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सरसावते. मात्र, तेवढ्यात मुक्ताची एन्ट्री होते. त्यावर मुक्ता सावनीला सागर कोळीच्या प्रोडक्टसाठीची मॉडेल म्हणून आली असल्याचे सांगते.  

सावनीचा जळफळाट

सावनी मुक्ताच्या मॉडेलिंगबाबत आक्षेप घेते. मुक्ता कशी अयोग्य मॉडेल आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न सावनी करते. मु्क्ताचा फेस व्हॅल्यू काय, असा प्रश्न करते. मुक्ता माझ्यासमोर दोन मिनिटेदेखील टिकू शकणार नाही, असे सांगते. सावनीकडून मुक्ताचा अपमान होत असल्याने सागर चिडतो. त्यानंतर सागर मुक्ता कशी योग्य आहे हे संचालक मंडळाला समजवून सांगतो.

मुक्ताची अडचण होणार का?

कंपनीचे एक संचालक मुक्ताला प्रोडक्टबद्दल माहिती देतात. या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी वेस्टर्न आउटफिट मुक्ताला परिधान करावे लागणार आहे. त्यावर मुक्ता प्रश्न करते. त्यावर आपल्या नव्या प्रोडक्टचे टार्गेट ग्राहक हे कॉर्पोरेट ग्राहक असल्याचे सांगण्यात आले. मुक्ता त्यावर आपलं विरुद्ध मत मांडते. त्यावरून आता सावनी मुक्ताला घेरण्याचा प्रयत्न करते. आता सावनी मुक्ताला काय चॅलेंज देणार,  मुक्ता सावनीचे चॅलेंज स्वीकारणार का, याचा उलगडा लवकरच होईल. 

पाहा व्हिडीओ:  Premachi Goshta | Latest Episode 167

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget