एक्स्प्लोर

One hour special episode : येत्या रविवारी रंगणार 'या' दोन मालिकांचे एक तासाचे विशेष भाग

Marathi Serial : प्रेक्षकांसाठी यंदाचा रविवार खास असणार आहे. कारण प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत.

One hour special episode : ओटीटी माध्यमाने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला असला तरी मराठी मालिकांचादेखील एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. आजही कित्येक घरात संध्याकाळी 7 वाजता टिव्ही लावली जाते ती रात्रीपर्यंत सुरूच असते. घराघरांत उत्साहाने मालिका पाहिल्या जातात. आता याच मालिकांमध्ये रंजक वळणे येणार आहेत. येत्या रविवारी प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत. 

येत्या रविवारी म्हणजेच 6 फेब्रुवारीला  'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या दोन मालिकांचे एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत. या दोन्ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचल्या असून मालिकेत आता पुढे काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath)
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत यशच्या अपघातानंतर नेहा यशला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते पण सिम्मी काकू तिला तिच्या गरीबीवरुन सुनावते आणि यशपासून लांब राहा सांगते. दुखावलेली नेहा यशला शंभर रुपयात दिवस काढायचं चॅलेंज देते. नेहाला जाणीव होते की, कदाचित यशच्या बाबतीत आपण अतिरेक केला. पण घडलेल्या घटनांमुळे यश निर्णय घेतो की यापुढे नेहाला जबरदस्ती प्रेमाचा स्वीकार करायला लावायचा नाही. मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी आलेल्या नेहाच्या हातात यश मात्र रिलिविंग लेटर देऊन सांगतो की पुढच्या चार दिवसांत ती नोकरी सोडून जाऊ शकते. यश नेहाच्या नात्यातलं हे रंजक वळण या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. काय असेल यापुढे नेहाचा निर्णय हे येत्या आठवड्यात प्रेक्षकांना कळेल.

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava)
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत सध्या अदिती आणि सिद्धार्थच्या संसाराच्या गाडीला सिद्धार्थच्या अमेरिकेच्या हट्टाने धक्का बसला आहे. गोड गुलाबी संसाराच्या स्वप्नांमध्ये रमलेल्या अदितीला सिद्धार्थ खोटेपणाचा आधार घेऊन अमेरिकेला घेऊन जाण्याची स्वप्न रंगवतो. एकीकडे अदिती हनीमूनला जाण्याची तयारी करते आहे तर सिद्धू अमेरिकेल्या जाण्याची. रविवारच्या विशेष भागात सिद्धार्थचा खोटेपणा अदितीसमोर येणार आहे. सिद्धार्थच्या खोटेपणाने दुखावलेली अदिती सिद्धार्थसोबत अमेरिकेला जाणार की कुटुंबाची साथ देणार? अदिती समोरचा हा पेच तिला कुठे घेऊन जाणार हे पाहाणं निश्चितच रंजक ठरणार आहे.

संबंधित बातम्या 

Nora Fatehi: नोराचे इन्स्टाग्राम डिलीट? त्या आधी सिंहाला घास भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Madhubala यांच्या 96 वर्षांच्या बहिणीला सुनेने काढलं घराबाहेर, कुणालाही न सांगता पाठवले मुंबईला

Kiran Mane : माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे, किरण मानेंनी ठोकला 5 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेता लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार
Thane BJP vs Shiv Sena Rada : ठाण्यात भाजप नगरसेवकाकडून शिवसैनिकांना मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Kolhapur News : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
कोल्हापूर : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
Colours Marathi Serial Baipan Zindabad: 'बाईपण जिंदाबाद!'मधली पुढची कथा साध्या, सरळ 'अनुराधा'ची; स्त्रीप्रधान कथांपेक्षा काहीशी वेगळी
'बाईपण जिंदाबाद!'मधली पुढची कथा साध्या, सरळ 'अनुराधा'ची; स्त्रीप्रधान कथांपेक्षा काहीशी वेगळी
Embed widget