एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Nitish Chavan : मालिकेत चार बहि‍णींचा दादा पण खऱ्या आयुष्यात एकही सख्खी बहिण नाही, लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेता म्हणतो...

Nitish Chavan : झी मराठी वाहिनीवर लवकरच लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका सुरु होत आहे. त्याचसंदर्भात नितीश चव्हाणची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Nitish Chavan : 'लागिरं झालं जी' (Lagir Zala Ji) मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) हा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाखात एक आमचा दादा या मालिकेतून नितीश कमबॅक करतोय. विशेष म्हणजे या मालिकेत नितीश हा चार बहि‍णींच्या भावाची भूमिका साकारत आहे. पुन्हा एकदा त्याच प्रोडक्शनसोबत आणि झी सोबत काम करताना अनुभव शेअर करताना नितीशने त्याच्या भावना सांगितल्या. 

नितीशला सख्खी बहिण नाही त्यामुळे ही भूमिका त्याला फार आवडली,अशी प्रतिक्रिया नितीशने यावेळी दिली. तसेच यावेळी पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबासोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे, याविषयी देखील नितीशने भाष्य केलं आहे. 

नितीश काय म्हणाला ?

पात्राविषयी बोलताना नितीशने म्हटलं की, 'सूर्यादादाच्या या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलायचं झालं तर , मला सख्खी बहिण नाही.  पण सूर्यादादा सारखंच माझ्या घरात उदाहरण आहे. जस सूर्याला चार बहिणी आहेत तसंच माझ्या मामाला ही चार बहिणी आहेत. त्यातली दोन नंबरची बहीण म्हणजे माझी आई त्यांचं नातं मी लहानपणापासून बघत आलो आहे. मामा कसा बहिणींची काळजी घेतो आणि त्याच्या बहिणी त्याच्यावर किती प्रेम करतात ह्या गोष्टी मी 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सूर्याच्या भूमिकेसाठी आत्मसात केल्या आहेत. मालिकेत सूर्याच्या खांदयावर 4 बहिणींची जबाबदारी आहे, खऱ्या आयुष्यात मी कोणाचा दादा नाही पण मला एक दादा आहे त्याचे नाव आहे निलेश दादा.' 

 पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय - नितीश चव्हाण

नितीशने म्हटलं की,  'लाखात एक आमचा दादा मालिकेसाठी मला वज्र प्रोडक्शन मधून खांबे सरांचा फोन आला होता त्यांनी मला सांगितले की एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींची गोष्ट आहे. गोष्ट थोडी  ऐकली आणि मला हा विषय नवीन वाटला मग मी खांबे सरांना परत कॉल केला आमचं अधिक बोलणं झालं  आणि मी ठरवलं की ह्या मालिकेचा भाग बनायचं. माझी पहिली मालिका देखील झी मराठी आणि वज्र प्रोडक्शन सोबत होती आणि आता पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर फिरतायत. जेव्हा आपण आपल्या माणसांमध्ये येतो तेव्हा एका सुरक्षित वातावरणात आल्यासारखं वाटतं आणि काम करण्याची ऊर्जा अधिक वाढते.'

ही बातमी वाचा : 

Hina Khan : 'आता घाबरुन चालणार नाही...',कर्करोगाशी झुंजत असतानाच हिना खानची पोस्ट चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यताABP Majha Headlines :  11 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्टTop 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Embed widget