एक्स्प्लोर

Hina Khan : 'आता घाबरुन चालणार नाही...',कर्करोगाशी झुंजत असतानाच हिना खानची पोस्ट चर्चेत

Hina Khan : अभिनेत्री हिना खान ही सध्या कर्करोगासोबत झुंजत आहे. त्यातच तिने तिच्या सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. 

Hina Khan : 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' (Ye Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या एका गंभीर आजारासोबत झुंज देत आहे. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. तसेच तिचा हा आजार तिसऱ्या टप्प्यात असून यावर सध्या ती उपचार देखील घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या या आजाराची माहिती स्वत:च पोस्ट करत दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने पोस्ट करत या संदर्भात भाष्य केलं आहे. 

हिना खानने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट याविषयी भाष्य केलं आहे. हिना खानने तिच्या आजाराविषयी माहिती देताना म्हटलं की, मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. माझा हा आजार तिसऱ्या टप्प्यात असून त्यावर उपचार देखील सुरु झालेत.  

हिनाने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?

हिनाने नुकतच शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या प्रवासाची एक खिडकी. ही पोस्ट माझ्यासारख्याच धैर्याने ही कठीण लढाई लढणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी आहे. मी आशा करते की, जे लोक त्यांच्या आयुष्यातलं पान उलटून स्वत:ची चांगली गोष्ट बनवू इच्छितात, त्यांच्यासाठी माझा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण घायाळ होऊ शकतो पण आपल्याला घाबरुन चालणार नाही.                                                                           

Hina Khan : 'आता घाबरुन चालणार नाही...',कर्करोगाशी झुंजत असतानाच हिना खानची पोस्ट चर्चेत

ये रिश्ता क्या कहलाता या शोमधून प्रसिद्धी मिळाली

हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलातामध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले. यानंतर बिग बॉस 11 मध्ये दिसली हिना शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉसमुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, त्याने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. 

ही बातमी वाचा : 

Eknath Shinde : 'जोपर्यंत ते पद आहे तोपर्यंत तुम्हीच मुख्यमंत्री राहिलं पाहिजे ', महागुरु सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेंकडून एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget