एक्स्प्लोर

Telly Masala : तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर रिलीज ते 'बॉईज 4'चं पोस्टर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Boyz 4 : कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'बॉईज 4'चं पोस्टर आऊट!

Boyz 4 Poster Out : 'बॉईज 4' (Boyz 4) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आऊट झालं आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Teen Adkun Sitaram: तीन तरुणांची भन्नाट गोष्ट; तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Teen Adkun Sitaramतीन अडकून सीताराम (Teen Adkun Sitaram) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये , वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi), संकर्षण कर्‍हाडे (Sankarshan Karhade) आणि आलोक राजवाडे (Alok Rajwade) हे तिघे मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jui Gadkari Exclusive : 'ठरलं तर मग'नंतर जुईचं 'पुढचं पाऊल', खऱ्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर

Jui Gadkari Wedding Update : मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे जुईची 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका गाजत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. पण आता या मालिकेतील सायली खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bhushan Pradhan: अभिनेत्यानं सांगितला ‘भूषण सीमा प्रधान’ नावामागचा किस्सा; म्हणाला, 'अनेकांना वाटतं...'

Bhushan Pradhan:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. भूषणच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. पिंजरा, कुंकू या मालिकांच्या माध्यमातून भूषण प्रेक्षकांच्या भेटीस आला. भूषणनं नुकताच त्याच्या नावामागील किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. तसेच त्यानं स्ट्रगल स्टोरी देखील सांगितली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Pooja Sawant : गणेशचतुर्थीपासून पुढचे दहा दिवस माझं डाएट बंद; मोदकावर ताव मारायला पूजा सावंत सज्ज

Pooja Sawant On Kalavantancha Ganesh : कलरफुल पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच तिच्या सिनेमांमुळे आणि प्राणीप्रेमामुळे चर्चेत असते. आता एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेत्रीने बाप्पासोबतच्या तिच्या आठवणी सांगितल्या आहे. गणपती बाप्पा हा कलेचं दैवत असून तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, असं पूजा सावंत म्हणाली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget