एक्स्प्लोर

Teen Adkun Sitaram: तीन तरुणांची भन्नाट गोष्ट; तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

तीन अडकून सीताराम (Teen Adkun Sitaram) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Teen Adkun Sitaram: तीन अडकून सीताराम (Teen Adkun Sitaram) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये , वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi), संकर्षण कर्‍हाडे (Sankarshan Karhade) आणि आलोक राजवाडे (Alok Rajwade) हे तिघे मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. 

तीन अडकून सीताराम या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला दिसते की, तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहेत. हे तिघेही दारुच्या नशेत आहेत. या तीन तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात? याची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.

हृषीकेश जोशीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हृषीकेश जोशीनं  तीन अडकून सीतारामचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला. या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रतीक्षा करू शकत नाही. लवकर रिलीज कारा. सगळेच भन्नाट आहेत.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'संकर्षण सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा'

पाहा टीझर:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hrishikesh Joshi (@hrishikesh0304)

'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाची स्टार कास्ट

तीन अडकून सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादीनं पुष्कराज ही भूमिका साकारली आहे. तर संकर्षण कर्‍हाडेनं या चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माळी,गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Teen Adkun Sitaram #29Sept2023 (@teenadkunsitaram)

चित्रपट कधी होणार रिलीज?

तीन अडकून सीताराम हा चित्रपट  29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं डायलॉग्स हृषीकेश जोशीने लिहिले आहेत. तसेच   प्रकाश वैद्य, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

Teen Adkun Sitaram : 'मासे असो वा माणसे, व्यवस्थित जाळं टाकलं तर...'; 'तीन अडकून सीताराम' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tanushree Dutta On Film Industry: 'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून देते...'; तनुश्री दत्ताचा इंडस्ट्रीबाबत नवा खळबळजनक दावा
'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून देते...'; तनुश्री दत्ताचा इंडस्ट्रीबाबत नवा खळबळजनक दावा
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Borivali National Park : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्हिस्टाडोम टॉय ट्रेनसह 'वनराणी' आज पुन्हा धावणार
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्हिस्टाडोम टॉय ट्रेनसह 'वनराणी' आजपासून पुन्हा धावणार
Embed widget