एक्स्प्लोर

Telly Masala : नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार 'हे' मराठी चित्रपट ते स्मिता शेवाळेने घेतली आलिशान कार; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Movies: सिनेप्रेमींसाठी नोव्हेंबर महिना असणार खास; 'हे' मराठी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movies: आगामी मराठी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. वेगवेगळे चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज होत असतात. नोव्हेंबर महिना हा सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात काही मराठी चित्रपट (Marathi Movies) थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Smita Shewale: ‘सुभेदार’ फेम अभिनेत्री स्मिता शेवाळेने घेतली आलिशान गाडी; शेअर केला खास व्हिडीओ

Smita Shewale: अभिनेत्री स्मिता शेवाळे (Smita Shewale) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. स्मिताचा ‘सुभेदार’   (Subhedar) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटात स्मिताने सावित्री मालूसरे यांची भूमिका साकारली होती. सध्या स्मिता ही तिच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे. स्मिताने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. या कारचा खास व्हिडीओ स्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Prashant Damle: "दादा, चांगले कार्य करताना काळे कपडे नसतात परिधान करायचे" नेटकऱ्याची कमेंट; प्रशांत दामलेंनी दिलेल्या रिप्लायनं वेधलं लक्ष

Prashant Damle: अभिनेते  प्रशांत दामले (Prashant Damle)  हे  मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक यांच्या  माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. प्रशांत दामले यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या  आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. प्रशांत दामले यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.   प्रशांत दामले यांनी विजयादशमीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली. नेटकऱ्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांनी दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; गौरव मोरे, भरत जाधव यांचा 'लंडन मिसळ' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

London Misal:  जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' (London Misal) हा चित्रपट येत्या  8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) हा  महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधवनं पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे.  श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jhimma 2: 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत पण रिंकू राजगुरु..."; झिम्मा-2 चित्रपटाबाबत नेटकऱ्यानं केली कमेंट; सिद्धार्थ रिप्लाय देत म्हणाला...

Jhimma 2 'झिम्मा' (Jhimma) या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामधील गाणी, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या सगळ्यांच गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता  झिम्मा चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  काही दिवसांपूर्वी झिम्मा-2 या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले. या पोस्टरवर अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) दिसली. नुकतीच एका नेटकऱ्यानं झिम्मा-2 आणि रिंकू यांच्याबाबत एक कमेंट केली. या कमेंटला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget