एक्स्प्लोर

Smita Shewale: ‘सुभेदार’ फेम अभिनेत्री स्मिता शेवाळेने घेतली आलिशान गाडी; शेअर केला खास व्हिडीओ

Smita Shewale: सध्या स्मिता ही तिच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे. स्मिताने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे.

Smita Shewale: अभिनेत्री स्मिता शेवाळे (Smita Shewale) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. स्मिताचा ‘सुभेदार’   (Subhedar) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटात स्मिताने सावित्री मालूसरे यांची भूमिका साकारली होती. सध्या स्मिता ही तिच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे. स्मिताने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. या कारचा खास व्हिडीओ स्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

स्मितानं शेअर केला व्हिडीओ

स्मितानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नव्या कारची पूजा करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं,'ही कार मी ढोणे किया पुणे- इथुन घेतली.  अभिजीत यांनी खूप छान सर्विस दिली. आम्ही कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त असतो हे जाणून त्यांनी अगदी त्याप्रमाणे कार प्रोसेस ची सगळी काम व्यवस्थित पार पाडली कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ दिला नाही. अतिशय आदरपूर्वक आणि संयमानं माझ्या सगळ्या संस्थेचं निरसन केलं त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.' स्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी स्मिताला नवी कार घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S M I T A S H E W A L E (@smitashewaleofficial)

यंदा कर्तव्य आहे या 2006 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामधून स्मिता शेवाळेनं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे.  मुरांबा या मालिकेत देखील स्मिता शेवाळेनं काम केलं आहे. 

स्मिताच्या सुभेदार या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.  'सुभेदार' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमकूळ घातला. सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी  तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली. तर चिन्मय मांडलेकर यानं या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. ‘सुभेदार’ या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ आणि   'मावळं जागं झालं रं...' या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Digpal Lanjekar : "सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा"; 'सुभेदार' च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

 

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget