एक्स्प्लोर

Telly Masala : बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेला अश्रू अनावर ते दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा!’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Shreya Bugade : बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडेला अश्रू अनावर; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Shreya Bugade Post On Ganapati Bappa Visarjan : राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. नेते मंडळी, सेलिब्रिटीही अनेक गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचं दर्शन घेत आहेत. सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणराय विराजमान झाले आहेत. बाप्पा आल्यावर सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण होतं. पण बाप्पाला निरोप देताना मात्र सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही भावूक होतात. अभिनेत्री श्रेया बुगडेलाही (Shreya Bugade) बाप्पाला निरोप देताना अश्रू अनावर झाले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Satyashodhak : 'सत्यशोधक' सिनेमाचा टीझर रिलीज; महात्मा ज्योतिराव-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर उलगडणार

Satyashodhak Marathi Movie : आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिराव फुले (Krantijyoti Jyotiba Phule) आणि सावित्रीमाई (Savitribai Phule) यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' (Satyashodhak) या सिनेमाचा टीझर आज आऊट करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Digpal Lanjekar : "सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा"; 'सुभेदार' च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Digpal Lanjekar : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांच्या  'सुभेदार' (Subhedar)  या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय, चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटामधील डायलॉग्स या सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. सुभेदार चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्पाल लांजेकर  यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chava) असं आहे. नुकतीच एक पोस्ट शेअर करुन दिग्पाल लांजेकर यांनी या आगामी चित्रपटाची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shantit Kranti 2 Trailer: तीन मित्रांची बॅचलर ट्रीप; 'शांतीत क्रांती सीझन 2' चा भन्नाट ट्रेलर रिलीज

Shantit Kranti 2 Trailer:  शांतीत क्रांती या वेब सीरिजच्या  पहिल्‍या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता 'शांतीत क्रांती' चा दुसरा सीझन (Shantit Kranti 2) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्‍ज झाला आहे. शांतीत क्रांती सीझन 2 चा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि ट्वीस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Prajakta Mali: ...म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले पैसे; अभिनेत्रीनं सांगितला लंडनमधील शूटिंगचा किस्सा

Teen Adkun Sitaram: हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  तीन अडकून सीताराम या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. लंडनमध्ये शूटिंगदरम्यान आलेला अनुभव प्राजक्ता माळीनं सांगितला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज? सूरज चव्हाण बाबा होणार? जान्हवीच्या VIDEOत संजनाचा बेबी बंप दिसला
लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज? सूरज चव्हाण बाबा होणार? जान्हवीच्या VIDEOत संजनाचा बेबी बंप दिसला
Jai Jai Swami Samarth: स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून समोर येणार गंगा; गोवर्धनच्या पापांचा होणार हिशोब
स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून समोर येणार गंगा; गोवर्धनच्या पापांचा होणार हिशोब
Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...
'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...
Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget