एक्स्प्लोर

Shantit Kranti 2 Trailer: तीन मित्रांची बॅचलर ट्रीप; 'शांतीत क्रांती सीझन 2' चा भन्नाट ट्रेलर रिलीज

Shantit Kranti 2 Trailer: शांतीत क्रांती सीझन 2 चा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Shantit Kranti 2 Trailer:  शांतीत क्रांती या वेब सीरिजच्या  पहिल्‍या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता 'शांतीत क्रांती' चा दुसरा सीझन (Shantit Kranti 2) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्‍ज झाला आहे. शांतीत क्रांती सीझन 2 चा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि ट्वीस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, श्रेयस  हा त्याच्या मित्रांना त्याच्या लग्नाची माहिती देतो. त्यानंतर श्रेयस हा त्याच्या मित्रांसोबत बॅचलर ट्रिपला जाण्‍याचा निर्णय घेतो.श्रेयस,  प्रसन्‍न आणि दिनार हे तिघेही बॅचलर ट्रिपसाठी निघतात पण त्यांनी  6 दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जाण्‍यासाठी बस बुक केलेली असते. याबाबत समजल्यानंतर तीन मित्रांची उडालेली तारांबळ ही शांतीत क्रांती सीझन 2  या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजमध्ये  ललित प्रभाकरने (Lalit Prabhakar) प्रसन्‍न ही भूमिका साकारली आहे तर  दिनार ही भूमिका अलोक राजवडेनं साकारली आहे. तसेच या वेब सीरिजमधील श्रेयस ही भूमिका अभय महाजन यानं साकारली आहे.

ललित प्रभाकरने शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं,'मंडळी तुमचे आवडते त्रिकुट परत येतंय तुमच्या भेटीला आणि ते पण डब्बल मज्जा आणि मस्ती सकट. आता हा प्रवास होणार आहे अजून धमाकेदार. तर तयार रहा एक कडक प्रवासा साठी!'

पाहा ट्रेलर:

View this post on Instagram
 
A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar)

'शांतीत क्रांती सीझन 2' ची स्टार कास्ट

भडिपासह सहयोगाने टीव्‍हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शांतीत क्रांती सीझन 2 चे  दिग्‍दर्शन सारंग साठ्ये आणि पौला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सीरिजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 'शांतीत क्रांती 2 ही वेब सीरिज 13 ऑक्टोबरपासून सोनी लिव्‍ह या अॅपवर स्ट्रीम होणार आहे.

संबंधित बातम्या:

Maherchi Sadi : 'माहेरची साडी' पाहून आजही रडतात बायका; अलका कुबल यांना सिनेमा कसा मिळालेला? जाणून घ्या...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget