एक्स्प्लोर

Maharashtra Television News : "अप्पी आमची कलेक्टर" ते 'लवंगी मिरची'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Dipika Kakar : दीपिका कक्करचा अभिनय क्षेत्राला रामराम? चर्चांवर मौन सोडत अभिनेत्री म्हणाली,"बाळाच्या जन्मानंतरच..."

Dipika Kakar On Quit Acting Rumours : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि शोएब इब्राहिम लवकरच आई-बाबा होणार आहेत. बाळाच्या स्वागतासाठी आता दोघेही सज्ज आहेत. आई झाल्यानंतर दीपिका अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte:   आजी आणि अप्पांनी मानले आशुतोषचे आभार; 'आई कुठे काय करते !' मालिकेचा प्रोमो व्हायरल

Aai Kuthe Kay Karte 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील देशमुख कुटुंब सध्या चिंतेत आहे. मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की,  यशच्या घरी पोलीस आले आहेत. ते पोलीस म्हणतात, 'आम्हाला यश देशमुखला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची ऑर्डर मिळाली आहे. यश देशमुखनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.' त्यानंतर देशमुख कुटुंब पोलिसांना सांगते की, यशचा अपघात झाला आहे. आता  आई कुठे काय करते या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आजी आणि आप्पा हे यशची काळजी घेतल्याबद्दल आशुतोषचे आभार मानत आहेत.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serial : "अप्पी आमची कलेक्टर" ते 'लवंगी मिरची'; मराठी मालिकांमध्ये रंगणार वटपौर्णिमा विशेष भाग

Marathi Serials Vat Purnima Special Episode : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serial) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आपली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कथानकातही नाविण्य आणण्याचा प्रयत्न होत आहे. आता मराठी मालिकांमध्ये वटपौर्णिमा (Vat Purnima) विशेष भाग रंगणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या

Anupam Mittal Father Death: शार्क टँक फेम अनुपम मित्तल यांना पितृशोक; गोपाल कृष्ण मित्तल यांचे निधन

Anupam Mittal Father Deathशार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचे परीक्षक आणि प्रसिद्ध  उद्योजक अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांचे वडील गोपाल कृष्ण मित्तल (Gopal Krishna Mittal ) यांचे निधन झाले आहे. अनुपम हे त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करतात. सोमवारी (29 मे) अनुपम मित्तल यांची पत्नी आंचल कुमार यांनी इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.  या फोटोला अनुपम यांनी रिपोस्ट करुन लिहिलं,  “Shine on Us Daddy.” 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anupamaa: अनुपमा आणि अनुज पुन्हा एकत्र?, मालिकेला येणार रंजक वळण

Anupamaa: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. प्रेक्षकांच्या पसंतीची असणारी अनुपमा या मालिकेत प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून अनुज आणि अनुपमा यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा दूर होऊन ते कधी एकत्र येत आहेत याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget