एक्स्प्लोर

Dipika Kakar: लग्नानंतर पाच वर्षांनी दीपिका-शोएब होणार आई-बाबा; पोस्ट शेअर करुन दिली गुडन्यूज

दीपिका (Dipika Kakar) आणि शोएब (Shoaib Ibrahim) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

Dipika Kakar: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका आणि शोएब यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

शोएब आणि दीपिका यांनी त्यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये दिसत आहे की, त्या दोघांनी 'मॉम टू बी' आणि 'डॅड टू बी' असं लिहिलेली टोपी घातलेली आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थता या भावनांनी  बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहोत आमच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर टप्पा आहे. लवकरच आम्ही पालक होणार आहोत. तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची आम्हाला गरज आहे.'

शोएब आणि दीपिका यांच्या चाहत्यांनी आणि गौहर खान, चारु असोपा, मनिंदर सिंह या सेलिब्रिटींनी या पोस्टला कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2018 रोजी शोएब आणि दीपिका यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. 

पाहा पोस्ट:

View this post on Instagram
 
A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दीपिकानं 2011 मध्ये रौनक मेहतासोबत लग्नगाठ बांधली. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. रौनक आणि दीपिकाचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. ससुराल सिमर का या मालिकेमुळे दीपिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये तिनं सिमर ही भूमिका साकारली होती. शोएबनं देखील ससुराल सिमर का या कार्यक्रमामध्ये प्रेम ही भूमिका साकारली होती. या कार्यक्रमामधील शोएब आणि दीपिका यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

View this post on Instagram
 
A post shared by Dipika (@ms.dipika)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Embed widget