एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'अनुपमा' ते 'आई कुठे काय करते' तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Anupama Serial Spoiler : 'अनुपमा' रंजक वळणावर! अनुपमा आणि अनुजचं नातं पुन्हा बहरलं; दोघांच्या सुखात माया टाकणार मिठाचा खडा

Anupama Serial Latest Update : 'अनुपमा' (Anupama) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. रुपाली गांगुली 
(Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. आता या मालिकेत अनुज आणि अनुपमा यांच्यातील दुरावा कमी होत असलेला पाहायला मिळत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मध्ये देशमुखांच्या घरी येणार नवं संकट; कांचन आजीची चूक पडणार महागात

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असलेली अरुंधती सध्या मालिकेत दिसत नसली तरीही मालिकेत ट्विस्ट येत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी कांचन आजीमुळे नवं संकट येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mi Honar Superstar Jallosh Juniorscha : ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ च्या महाअंतिम सोहळ्यात दीपा आणि गौरी करणार जबरदस्त परफॉर्मन्स; पाहा प्रोमो

Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Grand Finale : मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या छोट्या पडद्यावरील डान्स शोचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या शोमध्ये विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आता या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा आणि  सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिकेतील गौरी या स्पेशल परफॉर्मन्स करणार आहेत. त्यांच्या परफॉर्मन्सचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक कराम

Saorabh Choughule: “जीव माझा गुंतला” मालिकेतील अभिनेत्यानं आईला दिलं सरप्राइज; 'ताज हॉटेल' मध्ये साजरा केला वाढदिवस, शेअर केला खास व्हिडीओ

Saorabh Choughule: अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh chaugule)  हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. “जीव माझा गुंतला” (Jeev Majha Guntala) या मालिकेमुळे सौरभला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत सौरभ हा मल्हारची भूमिका साकारतो. सौरभनं नुकतच त्याच्या आईला खास सरप्राइज दिलं आहे. सौरभनं त्याच्या आईचा वाढदिवस मुंबईतील ताज हॉटेलमध्ये येथे साजरा केला. याबाबत सौरभनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Fire On Meet Serial Set : 'मीत' मालिकेच्या सेटवर भीषण आग; सेटवरील एक खोली जळून खाक

Fire Broke Out On Meet Set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मीत : बदलेगी दुनिया की रीत' (Meet Badlegi Duniya KI Reet) या मालिकेच्या सेटवर आग लागली आहे. अचानक आग लागल्यामुळे सेटवरील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 'मीत' या मालिकेतील अभिनेत्री आशी सिंहने (Ashi Singh) यासंदर्भात माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget