एक्स्प्लोर

Anupama Serial Spoiler : 'अनुपमा' रंजक वळणावर! अनुपमा आणि अनुजचं नातं पुन्हा बहरलं; दोघांच्या सुखात माया टाकणार मिठाचा खडा

Anupama : 'अनुपमा' या मालिकेत अनुज आणि अनुपमा यांच्यातील दुरावा कमी झालेला पाहायला मिळत आहे.

Anupama Serial Latest Update : 'अनुपमा' (Anupama) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. रुपाली गांगुली 
(Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. आता या मालिकेत अनुज आणि अनुपमा यांच्यातील दुरावा कमी होत असलेला पाहायला मिळत आहे. 

'अनुपमा' या मालिकेतील रंजक वळण, दररोजचे नव-नवे ट्विस्ट मालिकाप्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत. आता या मालिकेत अनुज आणि अनुपमा यांच्यातील नातं पुन्हा बहरत आहे. पण मायाला मात्र हे पटत नसून आता ती अनुजला अनुपमाला घटस्फोट देण्यास सांगणार आहे. 

'अनुपमा'च्या आगामी भागात काय पाहायला मिळणार? (Anupama Serial Spoiler)

'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात वनराज आणि माया एकमेकांसोबत भांडताना दिसणार आहे. त्यानंतर ते अनुज आणि अनुपमाची वाट पाहतात. दरम्यान अनुपमा आणि अनुज मात्र एकमेकांचा हात हातात पकडून शाह हाऊसच्या बाहेर पडताना दिसतात. त्यांना पुन्हा एकत्र पाहताना प्रेक्षकांना मात्र मोठा धक्का बसणार आहे. अनुज आणि अनुपमाला एकत्र पाहिल्यानंतर मायाचा राग अनावर होणार आहे. 

माया-वनराजच्या प्रश्नांना सामोरे जाणार अनुज आणि अनुपमा

'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात अनुज आणि अनुपमा हे माया-वनराजच्या प्रश्नांना सामोरे जाताना दिसणार आहेत. अनुज आणि अनुपमाला वनराज विचारणार आहे,"रात्रभर फोन का उचलला नाहीस? आम्हाला काळजी वाटत होती". तर दुसरीकडे माया त्यांची शाळा घेत विचारणार आहे,"वेड्यासारखं का वागत आहात? तुमच्या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे? तुला माझा अनुज पुन्हा हवा आहे का?". 

View this post on Instagram
 
A post shared by anupamaa (@anupa_maa2023)

माया आणि वनराजच्या बोलण्याने अनुपमाला खूप राग येणार आहे. रागाच्या भरात ती बोलून जाते,"आम्ही नवरा-बायको आहोत. त्यामुळे एक रात्र एकत्र घराबाहेर घालवू किंवा 100 रात्री? आमच्यामध्ये बोलणारे तुम्ही कोण? माया तू अनुजवर प्रेम केलंस पण तुला प्रेमाचा खरा अर्थ कळलाच नाही". अनुपमाच्या या बोलण्याने दुखावलेली माया आता अनुजला तिच्यापासून घटस्फोट घेण्यास सांगणार आहे. पण अनुजही मायाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत घटस्फोट घेणार नाही असं ठणकावून सांगतो.

'अनुपमा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातही ही मालिका सुपरहिट आहे. 

संबंधित बातम्या

Anupamaa: अनुपमा आणि अनुज पुन्हा एकत्र?, मालिकेला येणार रंजक वळण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Embed widget