एक्स्प्लोर

Saorabh Choughule: “जीव माझा गुंतला” मालिकेतील अभिनेत्यानं आईला दिलं सरप्राइज; 'ताज हॉटेल' मध्ये साजरा केला वाढदिवस, शेअर केला खास व्हिडीओ

“जीव माझा गुंतला” (Jeev Majha Guntala) या मालिकेमुळे सौरभला विशेष लोकप्रियता मिळाली.सौरभनं नुकतच त्याच्या आईला खास सरप्राइज दिलं आहे.

Saorabh Choughule: अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh chaugule)  हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. “जीव माझा गुंतला” (Jeev Majha Guntala) या मालिकेमुळे सौरभला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत सौरभ हा मल्हारची भूमिका साकारतो. सौरभनं नुकतच त्याच्या आईला खास सरप्राइज दिलं आहे. सौरभनं त्याच्या आईचा वाढदिवस मुंबईतील ताज हॉटेलमध्ये येथे साजरा केला. याबाबत सौरभनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

सौरभनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सौरभ हा त्याच्या आईला ताज हॉटेमध्ये घेऊन जातो. तिथे सौरभ त्याच्या आईचा वाढदिवस साजरा करतो. या व्हिडीओला सौरभनं कॅप्शन दिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी. माझ्या सर्व आनंदासाठी माझे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही केलेल्या सर्व  प्रयत्नांची परतफेड करण्याची वेळ आली आहे...माझं तुझ्यावर प्रेम आहे मम्मी...'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saorabh Rajnish Choughule (@mesaorabh)

सौरभनं त्याच्या ताज हॉटेलमधील त्याच्या आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'काही दिवसांपूर्वीच मम्मीचा वाढदिवस झाला दरवर्षी आहे माझ्या वाढदिवसाला काही ना काही तरी स्पेशल करायची जसं शॉपिंग करून देणार किंवा एक मोबाईल घेऊन देणार.
गेले दोन वर्ष कोल्हापुरात शूट करत होतो, म्हणून तिच्या वाढदिवसाला राहता नाही आलं आणि आमचा शो मुंबईत आला तेव्हा ठरवलं की मम्मीसाठी काहीतरी स्पेशल करायचं पण करणार काय काहीच कळत नव्हतं ,असंच एक प्लान केला की मम्मीला ताज हॉटेल ला घेऊन जायचं. तेही तिला न सांगता- एक सरप्राईज.
फोटो काढायला जातोय मरीन लाईन्सला असं सांगून जसं मरीन लाईन जवळ आलं तिच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि तिथेच ताज हॉटेलच्या दारात जाऊन उघडली.
तिला कळेना की आपण कुठे आलोय, पण जेव्हा तिला सांगितलं तिला काय रिऍक्ट करावा ते कळलंच नाही!

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saorabh Rajnish Choughule (@mesaorabh)

पुढे पोस्टमध्ये सौरभनं लिहिलं,  'आत मध्ये जाऊन फूड ऑर्डर करणं सोडून तिने सगळ्यात आधी आपल्या सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना फोन करून सांगितलं की सौरभ मला ताज हॉटेल ला घेऊन आलाय बर्थडे साठी तिला इतकं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. ती ऑफिस ला ताज जवळच होती. पण ती कधी ताज मध्ये गेली नाही. आज गेली तर आनंद तिच्या चेहऱ्यावरून झळकत होता. फोटो काढायची अवाड म्हणून हॉटेल मध्ये सगळ्या ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यात फोटोज् काढले. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहिलंय. तिला असं आनंदी बघून मी अजून काय करू हिच्यासाठी तेच कळत नव्हतं पण एक नक्की ही एक सुरुवात आहे अजून खूप काही करायचंय तुझ्यासाठी मम्मी..PS. तिला सरप्राइज खूप आवडलं हे घरी गेल्यावर माझ्या रूम मध्ये मी कार पार्क करून येण्याआधीच AC चालू करून ठेवला होता ह्यावरून कळलं.'

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget