एक्स्प्लोर

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग; महाराष्ट्राच्या महान व्यक्तींना ज्युनियर्सची जल्लोषपूर्ण मानवंदना

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमाचा 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग लवकरच पार पडणार आहे.

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता या कार्यक्रमाचा 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Day 2023) विशेष भाग रंगणार आहे. 

'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमाच्या आगामी भागात महाराष्ट्राच्या महान व्यक्तींना ज्युनियर्स जल्लोषपूर्ण मानवंदना देणार आहेत. आपल्या नृत्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील महान व्यक्तींना मानवंदना देणार आहेत. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स' या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'च्या या कार्यक्रमाच्या प्रोमो व्हिडीओमध्ये सात वर्षीय आर्या आंबावले झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या गेटअपमध्ये डान्स करताना दिसत आहे. आठ वर्षीय सादाब सरकार बालगंधर्वांच्या भूमिकेत दिसत आहे. तर सात वर्षीय समक्ष पिठोरे मुंबईचा डबेवाला बनून डान्स करत आहे. 

'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा महाराष्ट्र दिन विशेष भाग कधी पाहायला मिळणार? (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Special Episode Maharashtra Day 2023)

लहान मुलांना इतिहास कळावा तसेच त्यांना इतिहासातील महान व्यक्तींची ओळख व्हावी, यासाठी 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमाचा 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग आयोजित करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या भागाचा प्रोमो व्हायरल होत असून छोट्या कलावंताचं कौतुक होत आहे. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा महाराष्ट्र दिन विशेष भाग येत्या शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांना रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. 

'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर (Phulwa Khamkar) आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि अंकुश चौधरीचा (Ankush Choudhary) सळसळता उत्साह या गोष्टींमध्ये कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. छोटे दोस्त आपल्या परफॉर्मन्सेसमध्ये वेगवेगळे प्रयोग करत प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’मध्ये प्रथम बोरसेचा परफॉर्मन्स पाहू अंकुश चौधरी झाला भावूक; पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget