एक्स्प्लोर

Telly Masala : "कुन्या राजाची गं तू रानी" मालिकेला नेटकरी करतायत ट्रोल ते 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदम आजही राहते विलेपार्लेच्या चाळीत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Tejashree Pradhan: अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; या गोजिरवाण्या घरात मालिकेतून केलं पदार्पण, जाणून घ्या तेजश्री प्रधानबद्दल

Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. तेजश्रीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे तेजश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. तेजश्रीच्या बालपणाबद्दल आणि तिच्या पहिल्या मालिकेबद्दल अनेकांना माहित नसेल, जाणून घेऊयात तेजश्री प्रधानबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Me Honar Superstar Chhote Ustaad-2: "मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद 2" मधील छोटे उस्ताद सादर करणार पावसाची गाणी; प्रोमो व्हायरल

Me Honar Superstar Chhote Ustaad-2: पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर हिरवी शाल पांघरतात तर नद्या दुथडी भरुन वाहतात. अशा वातावरणामध्ये गरमगरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत पावसाची गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. आता 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमामध्ये छोटे उत्साद अशीच काही  पावसावर आधारित  असणारी गाणी गाणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदम आजही राहते विलेपार्लेच्या चाळीत; अभिनेत्रीच्या वडिलांनी होणाऱ्या जावयासाठी ठेवली 'ही' अट

Chala Hawa Yeu Dya Snehal Shidam : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहल शिदम (Snehal Shidam) घराघरांत पोहोचली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या स्नेहलचा प्रवास खूपच संघर्षमय आहे. स्नेहल शिदम आजही विर्लेपार्लेमधील एका चाळीत राहते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kunya Rajachi Ga Tu Rani: 'इमलीची कॉपी...'; "कुन्या राजाची गं तू रानी" मालिकेला नेटकरी करतायत ट्रोल

Kunya Rajachi Ga Tu Rani: लवकरच कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मालिकेच्या प्रोमोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलं आहे. नेटकरी  कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेला का ट्रोल करत आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला

Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पाच दिवसांत दणदणीत कमाई केली आहे. आता हा सिनेमा 10 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावेAmitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितलीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP MajhaTop 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
Embed widget