एक्स्प्लोर

Maharashtra Television News :'मन धागा धागा जोडते नवा’ ते 'आई कुठे काय करते'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Man Dhaga Dhaga Jodte Nava: ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेचा पहिला एपिसोड कसा होता? नेटकरी म्हणाले...

Man Dhaga Dhaga Jodte Nava :  ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही नवी  प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही नवी मालिका  प्रेक्षक  सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता  बघू शकतात. नुकतीच सोशल मीडियावर या मालिकेबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये नेटकऱ्यांना ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या पहिल्या एपिसोडबद्दल विचारण्यात आलं. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर बच्चे कंपनीने केला कब्जा; पाहा व्हिडीओ

Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये लवकरच बच्चे कंपनी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमामध्ये बच्चेकंपनीची एन्ट्री होणार आहे. सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बच्चे कंपनी  'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर खेळताना दिसत आहेत. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kay Karte: ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी; ईशा 35 हजाराचा घागरा घेणार? 'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे.  लवकरच ईशा बोहल्यावर चढणार आहे. ईशाच्या साखरपुड्याच्या शॉपिंगला सुरुवात झाली आहे. 

आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ईशा, अनिशची आई,  कांचनताई, सुलेखाताई आणि अरुंधती या सगळ्या ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी एका साडीच्या दुकानात गेल्या आहेत. या दुकानात ईशाला एक घागरा आवडतो. या घागऱ्याची किंमत 35 हजार आहे. हे ऐकून कांचनताई आणि अरुंधती आश्चर्यचकित होतात. ईशाला ते घागरा घालून बघायचा असतो. ईशा तो घागरा घालून पाहते तेव्हा तिला तो खूप आवडतो. पण त्या घागऱ्याची किंमत जास्त असल्यानं अरुंधती आणि कांचनताई यांचे मत असते की, ईशानं दुसरं काही तरी खरेदी करावं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीची हिंदी मालिकेत एन्ट्री; झळकणार 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीसोबत

Myra Vaikul New Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेच्या माध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षी छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी मायरा वैकुळ (Myra Vaikul) सध्या चर्चेत आहे. मराठी मालिका विश्व गाजवल्यानंतर मायरा आता हिंदी मालिकेत एन्ट्री करत आहे.

Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात, पण देशमुखांच्या घरी वाद; 'हे' आहे कारण

Aai Kuthe Kay Karte  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. लवकरच ईशा बोहल्यावर चढणार आहे. ईशाच्या लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात झाली आहे. नुकताच आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, देशमुखांच्या घरी वाद सुरु  आहेत. 

  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Embed widget