एक्स्प्लोर

Mahaminister : 11 लाखांच्या पैठणीचा मान रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणेंना; आता सुरू होणार 'खेळ सख्यांचा चारचौघींचा'

Mahaminister : महाराष्ट्राच्या महापैठणीच्या मान रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांना मिळाला आहे.

Mahaminister : दार उघड वहिनी...दार उघड...असं म्हणत आदेश बांदेकरांनी 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम सुरू केला. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाने म्हणजेच 'महामिनिस्टर'ने (Mahaminister) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. नुकताच 'महामिनिस्टर'चा महाअंतिम सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या महापैठणीच्या मानकरी लक्ष्मी ढेकणे ठरल्या आहेत. 

11 लाखांच्या पैठणीसाठी 10 जणींमध्ये रंगला सामना

महाराष्ट्रात 'महामिनिस्टर' या पर्वाच्या सुरुवातीपासूनच 11 लाखांच्या पैठणीची चर्चा सुरू होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी कोणाला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 11 लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. पण रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी महापैठणी पटकावली आहे. 

टॉप 10 मध्ये कोण होत्या? 

11 लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात 1.25 लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि नंतर याच 10 महिलांमध्ये 11 लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगला. 

आता सुरू होणार 'खेळ सख्यांचा चारचौघींचा'

'महामिनिस्टर'नंतर आता होम मिनिस्टरचं नवं पर्व 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 27 जूनपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' या कार्यक्रमाची उत्सुकता दिसून येत आहे. उद्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Mahaminister : आज रंगणार 'महामिनिस्टरचा' महाअंतिम सोहळा; महाराष्ट्राला पाहायला मिळणार 11 लाखांची पैठणी

Aurangabad :  11 लाखांची पैठणी पटकावण्याचा ध्यास! तहान भूक हरपून औरंगाबादच्या ‘वहिनीं’ची ऑडिशनसाठी भलीमोठी रांग!

Maha Minister : संगीतकार कुणाल-करणने संगीतबद्ध केलं 'महामिनिस्टर'चं टायटल ट्रॅक! आदेश बांदेकरांनी दिली कौतुकाची थाप!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss: बिग बॉसच्या घरात 6 स्पर्धकांमध्ये रस्सीखेच; फिनालेपूर्वी कोण होणार एलिमिनेट? बॉटम 3 स्पर्धकांची नावं समोर
बिग बॉसच्या घरात 6 स्पर्धकांमध्ये रस्सीखेच; फिनालेपूर्वी कोण होणार एलिमिनेट? बॉटम 3 स्पर्धकांची नावं समोर
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
Bigg Boss: बिग बॉस फेम विशाल-रुचिता पुन्हा चर्चेत; दोघांचं इन्स्टाग्राम अकाऊंट एकत्र बंद झालं; चाहते संभ्रमात
बिग बॉस फेम विशाल-रुचिता पुन्हा चर्चेत; दोघांचं इन्स्टाग्राम अकाऊंट एकत्र बंद झालं; चाहते संभ्रमात
Actress Engagement: झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे तिचा होणारा नवरा? PHOTOs
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे तिचा होणारा नवरा? PHOTOs

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
Mumbai Drugs : गोरेगावच्या हाय-प्रोफाइल नेस्को संकुल ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक खुलासा; कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी नशेत, दोघांना अटक, मोठ्या रॅकेटचा संशय
गोरेगावच्या हाय-प्रोफाइल नेस्को संकुल ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक खुलासा; कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी नशेत, दोघांना अटक, मोठ्या रॅकेटचा संशय
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
Embed widget