एक्स्प्लोर

Ankita Prabhu Walawalkar : फेब्रुवारी महिना, सिंधुदुर्ग लोकेशन; 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने सांगितला लग्नाचा प्लॅन

Ankita Prabhu Walawalkar : अंकिता वालावलकरने तिचा लग्नाचा प्लॅन सांगितला असून ती आता कधी लग्नबंधनात अडकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Ankita Prabhu Walawalkar :  अंकिता (Ankita Prabhu Walawalkar ) बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) जाण्याआधी तिच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा होती. कारण अंकिताने स्वत:च एक पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून अंकिता लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. पण घराबाहेर आल्यानंतर अंकिताने तिच्या लग्नाविषयी माहिती दिली आहे. 

बिग बॉसच्या घरातून अंकिता वालावलकर ही पाचव्या स्थानावरुन बाहेर पडली. अंकिताने 16 स्पर्धकांमधून टॉप 6 मध्ये स्थान मिळवलं. पण ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन तिचा प्रवास संपला. बिग बॉसच्या घरात अंकिताने तिची एक वेगळी शैली तयार केली होती. त्याचप्रमाणे तिच्या खेळाचीही विशेष चर्चा झाली. 

अंकिताने दिली लग्नाविषयी माहिती

अंकिताने लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न असेल की तू लग्न कधी करतेस? आणि तो कोकण हार्टेड बॉय कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिताने तिच्या लग्नाचा प्लॅन देखील सांगितला आहे. त्यावर अंकिताने म्हटलं की, कोकण हार्टेड बॉय कोण आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल. पण लग्न फेब्रुवारीच्या आधी करण्याचा माझा विचार होता, मात्र सध्या खूप काम आहे. आता बघु सगळं कसं जमतंय... पण फेब्रुवारीच्या आधी संपूर्ण महाराष्ट्राला निक्कीच कळेल की कोकण हार्टेड बॉय कोण आहे... लग्न मी सिंधुदुर्गातच करेन.. ते छोटं असेल पण मुंबईत येऊन मी सर्वांना रिसेप्शन पार्टी देईन..

कोकण हार्टेड गर्ल कशी झाली फेमस?

अंकिता वालावलकर ( Ankita Prabhu Walawalkar) ही मूळची कोकणातली आहे. तिने युट्युबवर तिच्या 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने पेज सुरु केलं. सध्या तिच्या या युट्युबच्या पेजवर 268 लाख इतके सबस्क्राइबर्स आहेत. अंकिता तिच्या युट्युब चॅनलवर कोकणातले अनेक व्हिडीओ टाकत असते. त्यावरुन तिची कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख झाली. त्याचप्रमाणे अंकिताचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे. बिग बॉसच्या घरातही अंकिताचा कोकणी अंदाज पाहायला मिळाला.     

ही बातमी वाचा : 

Singham Again Trailer: सीतेचं अपहरण, लंका दहन ते कलियुगातील रावणाचा वध; बॉलिवुडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रेलर रिलीज

Abhijeet Sawant : नाही नाही म्हणता सूरजपेक्षा जास्त मालामाल अभिजीत झाला, विनरपेक्षाही जास्त पैसे कमावले; एकूण रक्कम किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 December 2024 सकाळी 10 च्या हेडलाईन्सTop 90 at 9AM Superfast 06 December 2024 ९ सेकंदात बातमीABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सCM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून क्रेझी झाली ऑडियन्स
Embed widget