एक्स्प्लोर

Abhijeet Sawant : नाही नाही म्हणता सूरजपेक्षा जास्त मालामाल अभिजीत झाला, विनरपेक्षाही जास्त पैसे कमावले; एकूण रक्कम किती?

Abhijeet Sawant : बिग बॉसच्या घरात अभिजीतने सूरजपेक्षाही जास्त पैसे कमावले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Abhijeet Sawant :  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सीझनची नुकतीच सांगता झाली. रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्ट करत असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला असल्याचं पाहायला मिळालं. बारामतीच्या सूरज चव्हाणने यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. याच ट्रॉफीसह सूरजला (Suraj Chavan) 14 लाखांची रोख रक्कम देण्यात आली. इतकच नव्हे तर त्याला 10 लाखांचं गिफ्ट वाऊचरही मिळालं. पण या सगळ्यात अभिजीत (Abhijeet Sawant) केवळ गिफ्ट वाऊचर मिळालं असल्याच्या चर्चा आहेत. 

या चर्चा सुरु असल्या तरीही अभिजीतने बिग बॉसच्या या सीझनमध्ये सूरजपेक्षा जास्त पैसे कमावले असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. कारण अभिजीतने एका आठवड्यासाठी सूरजच्याही तिप्पट पैसे घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे. अभिजीतच्या दर आठवड्यांच्या कमाईची रक्कम ही सूरजच्या रकमेच्या 14 टक्क्यांनी जास्त असल्याचं म्हटलं जातंय.

सूरजपेक्षा अभिजीतची कमाई जास्त

कोई मोई डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, सूरजला बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्यासाठी 25 हजार रुपये देण्यात येत होते. त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये ही रक्कम केवळ 2 लाख 50 हजार इतकीच होते. अभिजीत मात्र प्रत्येक आठवड्यासाठी तीन ते पाच लाख रुपये घेत होता. म्हणजे त्याने शेवटच्या आठवड्यापर्यंत 35 लाख रुपयांची कमाई केली. त्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेसह सूरज घरातून जवळपास 26 ते 27 लाख रुपये घेऊन बाहेर पडला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

बिग बॉसच्या घरात कुणी किती कमावले?

या सीझनमध्ये अभिजीत सावंतला दर आठवड्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये इतकं मानधन मिळत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे अभिजीत या सीझनमधील निक्कीनंतर दुसरा महागडा स्पर्धक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी आठवड्यासाठी अडीच लाख रुपये इतकं मानधन घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे.

निखिल दामले सव्वा लाख रुपये, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर या दोघी जणी प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक लाख रुपये इतकं मानधन घेत असल्याचं सांगण्यात आलं. वैभव चव्हाण 70 हजार रुपये, आर्या जाधव एक लाख रुपये, छोटा पुढारी 50 हजार, धनंजय पोवार 60 हजार, अंकिता वालावलकर 50 हजार, आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांना 1 लाख 35 हजार इतकं मानधन देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  

ही बातमी वाचा : 

Gunaratna Sadavarte : पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात सदावर्ते ढाराढूर झोपले, कोंबडा आरवला, बाकीचेही थकले, पण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget