एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi 13 Winner : 'खतरों के खिलाडी 13'चा विजेता डीनो जेम्स! ट्रॉफी अन् कारसह मिळाले 20 लाख

Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचा विजेता डीनो जेम्स (Dino James) ठरला आहे.

Khatron Ke Khiladi 13 Winner Dino James : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. नुकताच या बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. डीनो जेम्स (Dino James) 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. विजेत्याला ट्रॉफी, कारसह 20 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. 

'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमात एका पेक्षा एक स्पर्धक सहभागी झाले होते. हे स्पर्धक खतरनाक स्टंट करताना दिसून आले. कधी या स्पर्धकांनी कार्यक्रमाचा होस्ट रोहित शेट्टीचा ओरडाही खाल्ला. 'खतरों के खिलाडी 13'मधील स्पर्धक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत होते.

'खतरों के खिलाडी 13'च्या स्पर्धकांमध्ये चुरशीची चढत

'खतरों के खिलाडी 13'च्या टॉप तीन स्पर्धकांमध्ये अर्जित तनेजा (Arjit Taneja), ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि डीनो जेम्स (Dino James) या स्पर्धकांचा समावेश होता. 'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वाने तेरा आठवडे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.  'खतरों के खिलाडी 13'च्या शेवटच्या टप्प्यात ऐश्वर्या शर्मा, डीनो जेम्स, अर्जित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर 'खतरों के खिलाडी 13'च्या ट्रॉफीवर डीनो जेम्सने आपलं नाव कोरलं.

डीनो जेम्स ठरला 'खतरों के खिलाडी 13'चा विजेता (Khatron Ke Khiladi 13 Winner Dino James)

'खतरों के खिलाडी 13'चा विजेता डीनो जेम्स ठरला आहे. महाअंतिम सोहळ्यात स्टंटबाजी केल्यानंतर डीनोला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तसेच मारुती स्विफ्ट ही गाडीदेखील त्याला भेट म्हणून देण्यात आली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

'खतरों के खिलाडी 13'मध्ये रश्मीत कौर, डिनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, अर्चना गौतम, निर्रा एम बॅनर्जी, साउंडस मौफकीर, शिव ठाकरे, अर्जिता तनेजा, अंजली आनंद, रोहित बोस रॉय, रूही चतुर्वेदी, अंजुम फकीह, डेजी शाह आणि शीझान खान हे स्पर्धक सहभागी झाले होते. सर्वच स्पर्धकांनी स्टंटबाजी करत प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.

संबंधित बातम्या

Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'च्या 'टॉप 5'मध्ये पोहोचला 'आपला माणूस' शिव ठाकरे! म्हणाला,"आता नव्या मंचाची वाट पाहतोय"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget