एक्स्प्लोर

"तू चेहऱ्याची वाट लावलीस"! अभिनेत्रीचा सुजलेला चेहरा पाहून नेटकरी भडकले, बोटॉक्स अन् फिलर केल्याची चर्चा

अभिनेत्री जॅस्मिन भसीनचा सुजलेला चेहरा पाहून नेटकरी भडकले असून आता तिने बोटॉक्स अन् फिलर केल्याची चर्चा रंगली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत.

Jasmine Bhasin Botox And Fillers Rumours : टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री जॅस्मिन भसीन. तिचे हजारो चाहते आहेत. जॅस्मिन सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत जोडलेली असते. जॅस्मिन सध्या कोणत्या मालिकेत दिसत नसली, तरी तिच्या नटखट आणि अल्लड स्वभावाने तिच्या प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे. जॅस्मिन भसीन छोट्या पडद्यासोबत पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जॅस्मिन सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या एका व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी काही फरक जाणवला आहे, ज्यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे.

अभिनेत्रीचा सुजलेला चेहरा पाहून नेटकरी भडकले

अभिनेत्री जॅस्मिन भसीन एकीकडे बॉयफ्रेंड अली गोनीसोबत तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतानाच आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिला ओळखणं अनेक चाहत्यांना काहीसं कठीण जात आहे. या व्हिडीओमध्ये जॅस्मिन पूर्णपणे वेगळी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यामध्ये काही बदल झाल्यासारखं वाटत असून तिला ओळखताही येत नाही. यावरुन आता तिने बोटॉक्स आणि फिलर केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बोटॉक्स अन् फिलर केल्याची चर्चा

बॉलिवूड सेलिब्रिटी चांगलं दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात, तर काही जण बोटॉक्स आणि फिलरचा पर्याय निवडतात. छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्रींनीही प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स आणि फिलर केले आहेत. आता जॅस्मिन भसीनचा बदललेला अवतार पाहता तिनेही बोटॉक्स आणि फिलरस केल्याची चर्चा रंगली आहे. जॅस्मिन भसीनने बोटॉक्स आणि फिलर केल्याच्या सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

जस्मिन भसीनचे चाहते नाराज

अभिनेत्री जस्मिन भसीनचे चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. असं असताना तिचा बदललेला चेहरा पाहून तिचे चाहते नाराज झालं आहेत. अलीकडेच जस्मिनच्या चाहत्यांनी तिच्या चेहऱ्यावर बोटॉक्स आणि फिलर केल्याचा दावा केला आहे. जस्मिनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एथनिकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिचा चेहरा सुजल्यासारखा वाटत आहे, यामुळे जॅस्मिनने बोटॉक्स आणि फिलर केल्याचा दावा केला जात आहे.

पाहा जॅस्मिन भसीनचा बदललेला अवतार

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jasmine Bhasin (@jasminbhasin2806)

 

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget