एक्स्प्लोर

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Bachchan Pandey : अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' सिनेमाचा ट्रेलर 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. तर 18 फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि नाट्य असणार आहे.

'बच्चन पांडे' सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षयचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या सिनेमात  एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"या पात्राच्या अनेक छटा आहेत. 'बच्चन पांडे' तुम्हाला घाबरवायला, हसवायला आणि रडवायला तयार आहे. फक्त तुम्ही प्रेमाचा वर्षाव करा".

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'बच्चन पांडे' सिनेमा 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक एका गँगस्टरवर आधारित आहे. या सिनेमात कृती सेनन, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि प्रतिक बाबरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

Jersey Release Date : शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित

Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज बदलली, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित

Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल

मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीनCM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली

अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं

मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय

पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?

Embed widget